एक्स्प्लोर
Century List in IPL 2023 : विराट, गिल ते सूर्या... आतापर्यंत 11 शतके... पाहा संपूर्ण यादी
आयपीएलच्या सोळाव्या हंगामात आतापर्यत ११ शतके झाली आहेत. विराट कोहली आणि गिल यांनी प्रत्येकी दोन दोन शतके झळकावली आहेत.
![आयपीएलच्या सोळाव्या हंगामात आतापर्यत ११ शतके झाली आहेत. विराट कोहली आणि गिल यांनी प्रत्येकी दोन दोन शतके झळकावली आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/05/22/625329a7aa02a0ad416e0dc92272ed0c1684697953867360_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
IPL 2023
1/9
![शुभमन गिल याने आयपीएलच्या सोळाव्या हंगामात दोन शतके झळकावली आहेत.. शुभमन गिल याने लागोपाठ दोन शतके झळकावली आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/05/23/536f98a265b775f4cd8f4fa8a9d37fc5feef1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
शुभमन गिल याने आयपीएलच्या सोळाव्या हंगामात दोन शतके झळकावली आहेत.. शुभमन गिल याने लागोपाठ दोन शतके झळकावली आहेत.
2/9
![कॅमरुन ग्रीन याने मोक्याच्या क्षणी शतक झळकावले. ग्रीनचे आयपीएलमधील पहिलेच शतक होते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/05/23/a91d68c5139c1afec8cd368ff515950c0db9c.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
कॅमरुन ग्रीन याने मोक्याच्या क्षणी शतक झळकावले. ग्रीनचे आयपीएलमधील पहिलेच शतक होते.
3/9
![हॅरी ब्रूक याने कोलकात्याविरोधात शतक झळकावले होते. हे यंदाच्या हंगामातील पहिले शतक होते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/05/23/9f95947ab81a98f23e49ae4c5629e4e36650d.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
हॅरी ब्रूक याने कोलकात्याविरोधात शतक झळकावले होते. हे यंदाच्या हंगामातील पहिले शतक होते.
4/9
![हेनरिक क्लासेन याने हैदराबादविरोधात शतकाला गवसणी घातली होती.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/05/23/1cd00cf59b3c0e7003e486d136b53f0dc2704.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
हेनरिक क्लासेन याने हैदराबादविरोधात शतकाला गवसणी घातली होती.
5/9
![विराट कोहलीने मोक्याच्या क्षणी लागोपाठ दोन शतके झळकावली आहेत. विराट कोहली आयपीएलमध्ये सर्वाधिक शतके झळकावणारा फलंदाज ठरलाय.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/05/23/36d92f58046c91237d750d8fd0f2642f9d190.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
विराट कोहलीने मोक्याच्या क्षणी लागोपाठ दोन शतके झळकावली आहेत. विराट कोहली आयपीएलमध्ये सर्वाधिक शतके झळकावणारा फलंदाज ठरलाय.
6/9
![सूर्यकुमार यादव याने हैदराबादविरोधात शतकी खेळी केली होती.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/05/23/c8ce52ae59794d539338f3cc9e2e5e607e8df.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सूर्यकुमार यादव याने हैदराबादविरोधात शतकी खेळी केली होती.
7/9
![पंजाबच्या प्रभसिमरन याने यंदा शतक झळकावलेय.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/05/23/192c42aa176853bb365a66c9c7c105d4518ce.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पंजाबच्या प्रभसिमरन याने यंदा शतक झळकावलेय.
8/9
![यशस्वी जयस्वाल याने मुंबईविरोधात शतक झळकावलेय..](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/05/23/10056910e81b97bf975b3bcc998c4b16d52ca.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यशस्वी जयस्वाल याने मुंबईविरोधात शतक झळकावलेय..
9/9
![वेंकटेश अय्यर याने मुंबईविरोधात वानखेडेवर शतक झळकावले होते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/05/23/21784b46784cca616841d252231ab5cae521f.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
वेंकटेश अय्यर याने मुंबईविरोधात वानखेडेवर शतक झळकावले होते.
Published at : 23 May 2023 10:48 PM (IST)
Tags :
IPL 2023अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
क्राईम
बॉलीवूड
नाशिक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)