एक्स्प्लोर

In Pics : विराट पत्नी अनुष्कासोबत देवदर्शनाला, ऋषीकेशच्या मंदिरात साधू-संतांचा घेतला आशिर्वाद

Team India : भारत आणि ऑस्ट्रेलिया मालिकेतून विराट कोहली पुन्हा एकदा संघात परतणार असून भारतीय संघासाठी ही अत्यंत महत्त्वाची कसोटी मालिका आहे.

Anushka and Virat

1/10
भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली पत्नी अनुष्का शर्मासोबत देवदर्शन करतानाचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत.(Photo tweeted by : @MeghUpdates)

2/10
दोघांचे ऋषीकेश मंदिरातील दर्शन घेतानाचे व्हिडीओ व्हायरल होत आहे. विराट पत्नी अनुष्कासोबत ऋषीकेशला दर्शनासाठी पोहोचला आहे.

3/10
विशेष म्हणजे भारत या महिन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिका खेळणार असून त्यापूर्वीच कोहलीनं देवाचे आशिर्वाद घेतल्याचं दिसून आलं आहे.(Photo tweeted by : @MeghUpdates)

4/10
या व्हिडीओमध्ये विराट आणि अनुष्का संपूर्ण मंदिरात फेरी मारताना दिसत असून तेथील सांधू-संताचं दर्शन घेत आहेत.

5/10
दोघेही अगदी सिंपल लूकमध्ये दिसत असून अनुष्काने ट्रेडीशनल कपड्यांसह शाल वैगेरे ओढली आहे. यावेळी मंदिरात नेहमीप्रमाणे बरेच भाविक आले असून काही जणांनी विराटसोबत फोटो देखील क्लिक केले. हे सर्व फोटो सोशल मीडियावर पोस्ट होताना दिसत आहेत.

6/10
याशिवाय विराटनं ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिकेपूर्वी मंदिरात जाऊन दर्शन घेतल्यानं आता कांगारुचं काही खरं नाही, विराट आणखी दमदार फॉर्मात परतणार आणि शतकं ठोकणार असे मजेशीर कमेंट्स करत अनेक मीम्सही नेटकरी शेअर करत आहेत.

7/10
विराट कोहलीनं नुकत्याच झालेल्या श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात धडाकेबाज खेळी केली. या सामन्यात त्याने 110 चेंडूत 166* धावा केल्या.

8/10
त्यानं हे शतक ठोकत आपली 73 आंतरराष्ट्रीय शतकं पूर्ण केली असून त्याचं हे 46 व एकदिवसीय शतक होतं.

9/10
त्याच्या खेळीत एकूण 13 चौकार आणि 8 षटकारांचा समावेश होता. यादरम्यान त्याचा स्ट्राइक रेट 150.91 होता. कोहलीने श्रीलंकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या मालिकेत दोन शतकं झळकावली. गुवाहाटी येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात त्याने शानदार शतक झळकावले होते.  

10/10
आता ऑस्ट्रेलियाविरुद्ध तो कसोटीतही पुन्हा फॉर्मात परतेल अशी आशा फॅन्स व्यक्त करताना दिसत आहेत.

क्रिकेट फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharda Sinha Passes Away: बिहार कोकीळा शारदा सिन्हा कालवश; मैंने प्यार किया, गॅग्स ऑफ वासेपूर 2 यांसारख्या असंख्य हिंदी चित्रपटांना दिला आवाज
बिहार कोकीळा शारदा सिन्हा कालवश; मैंने प्यार किया, गॅग्स ऑफ वासेपूर 2 यांसारख्या असंख्य हिंदी चित्रपटांना दिला आवाज
Akbaruddin Owaisi: भारत देश जितका कपाळावर टीका लावणाऱ्यांचा आहे, तितकाच दाढीवाल्यांचाही: अकबरुद्दीन ओवेसी
भारत देश जितका कपाळावर टीका लावणाऱ्यांचा आहे, तितकाच दाढीवाल्यांचाही: अकबरुद्दीन ओवेसी
Horoscope Today 06 November 2024 : आज बुधवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
आज बुधवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
राज ठाकरे म्हणाले, शिवसेना, धनुष्यबाण ही उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदेंची प्रॉपर्टी नाही; आदित्य ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया

ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 7AM TOP Headlines 7 AM 06 November 2024Vidhan Sabha Election : राज्यात 157 बंडखोर रिंगणात, पक्षांकडून बंडखोरांवर धडक कारवाईKolhapur Vidhan Sabha Election : कोल्हापुरातली नामुष्की काँग्रेस कशी पुसून टाकणार? Special ReportSharad Pawar Retirement : पवारांचे पुन्हा निवृत्तीचे संकेत, बारामतीकरांसमोर सहानुभूती कार्डचा वापर?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharda Sinha Passes Away: बिहार कोकीळा शारदा सिन्हा कालवश; मैंने प्यार किया, गॅग्स ऑफ वासेपूर 2 यांसारख्या असंख्य हिंदी चित्रपटांना दिला आवाज
बिहार कोकीळा शारदा सिन्हा कालवश; मैंने प्यार किया, गॅग्स ऑफ वासेपूर 2 यांसारख्या असंख्य हिंदी चित्रपटांना दिला आवाज
Akbaruddin Owaisi: भारत देश जितका कपाळावर टीका लावणाऱ्यांचा आहे, तितकाच दाढीवाल्यांचाही: अकबरुद्दीन ओवेसी
भारत देश जितका कपाळावर टीका लावणाऱ्यांचा आहे, तितकाच दाढीवाल्यांचाही: अकबरुद्दीन ओवेसी
Horoscope Today 06 November 2024 : आज बुधवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
आज बुधवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
राज ठाकरे म्हणाले, शिवसेना, धनुष्यबाण ही उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदेंची प्रॉपर्टी नाही; आदित्य ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया
राज ठाकरे म्हणाले, शिवसेना, धनुष्यबाण ही उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदेंची प्रॉपर्टी नाही; आदित्य ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया
Sharad Pawar : आता कुणी दम दिला तर मला कळवा, तुमच्यासह त्यांच्या घरी येतो, मग चेअरमन असो की कोणी असो, शरद पवारांचा थेट इशारा
मला या रस्त्यानं जायचं नाही, माणसं आपली आहेत, त्यांना कुणीतरी दम दिला असेल, त्यांना एक सांगणं.. : शरद पवार
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट

Embed widget