एक्स्प्लोर
Photo Gallery : श्रीलंकेत 36 तासांचा कर्फ्यू हटवला, नवीन मंत्रिमंडळ स्थापन होणार
mahinda-rajapaksa
1/7

श्रीलंकेत लागू करण्यात आलेला 36 तासांचा कर्फ्यू आज उठवण्यात आला आहे
2/7

श्रीलंकेत सार्वजनिक वाहतूक सामान्य सेवा आता पूर्ववत करण्यात आली आहे.
3/7

आर्थिक संकटाच्या विरोधात सरकारविरोधी निदर्शने केल्यानंतर, पंतप्रधान महिंदा राजपक्षे वगळता श्रीलंकेच्या मंत्रिमंडळाने रविवारी रात्री सामूहिक राजीनामा दिला होता.
4/7

राज्यमंत्र्यांच्या राजीनाम्यांबाबत अद्याप निर्णय झालेला नाही.
5/7

दरम्यान राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे आणि पंतप्रधान सरकारच्या भवितव्याबाबत निर्णय घेतील.
6/7

श्रीलंकेत गंभीर आर्थिक संकट असताना नवीन मंत्रिमंडळाची स्थापना होणार आहे.
7/7

याबाबत श्रीलंकेचे पंतप्रधान महिंदा राजपक्षे आज विशेष वक्तव्य करू शकतात.
Published at : 04 Apr 2022 02:31 PM (IST)
आणखी पाहा























