एक्स्प्लोर
कोण आहेत यंदाच्या 'शांततेचा नोबेल' पुरस्काराच्या मानकरी ?
व्हेनेझुएलाच्या विरोधी पक्षनेत्या 'मारिया कोरिना मचाडो' यांना यंदाचा नोबेल शांतता पुरस्कार जाहीर झाला असून, लोकशाही आणि मानवाधिकारांसाठी केलेल्या त्यांच्या लढ्याचा गौरव करण्यात आला आहे.
Nobel Prize 2025
1/7

शांततेच्या नोबेलसाठी प्रयत्न करणाऱ्या अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची अपेक्षा फेटाळली गेली आहे. यंदा हा प्रतिष्ठित पुरस्कार व्हेनेझुएलातील विरोधी पक्षनेते मारिया कोरिना मचाडो यांना जाहीर करण्यात आला आहे.
2/7

युद्ध थांबवण्याचे दावे करत शांततेच्या नोबेलसाठी प्रयत्न करणारे ट्रम्प यांना हुलकावणी मिळाली, तर व्हेनेझुएलातील लोकशाहीसाठी लढणाऱ्या मारिया कोरिना मचाडो यांनी या वर्षी 2025 चा नोबेल शांततेचा पुरस्कार जिंकला.
Published at : 10 Oct 2025 05:12 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement























