एक्स्प्लोर
आक्रमक झालेल्या युवकांनी नेपाळची संसद पेटवली, न्यायालयातही जाळपोळ; पाहा फोटो!
नेपाळमध्ये मोठी अनागोंदी माजली असून आक्रमक झालेल्या युवकांनी नेपाळची संसद पेटवली आहे, जाणून घ्या पूर्ण माहिती...
Nepal kathmandu protest
1/13

नेपाळमधील भ्रष्टाचार संपवावा, पोलिस व्यवस्थेत सुधारणा व्हावी यासह अनेक मागण्या आंदोलकांनी केल्या आहेत.
2/13

या मागण्यांसाठी आंदोलकांनी संसदेच्या आवारात आग लावली.
3/13

तसेच मंत्र्यांच्या घरांनाही आग लावली.
4/13

त्यामुळे नेपाळमध्ये सध्या फक्त आगीचं आणि धुराचं साम्राज्य असल्याचं दिसून येत आहे.
5/13

त्याचसोबत नेपाळच्या न्यायालयाच्या परिसरातही आग लावण्यात आली.
6/13

तसेच युवकांनी नेपाळच्या मंत्र्यांची घरांवरही हल्ला केला असून जिकडे तिकडे नुसता गोंधळ माजल्याचं दिसून येतंय.
7/13

नेपाळमधील आंदोलनानंतर मंत्र्यांनी देश सोडायला सुरूवात केली आहे.
8/13

तर नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला.
9/13

तर बालेन शाह यांनी नवीन सरकार बनवण्यासाठी हालचाली सुरू केल्याची माहिती आहे.
10/13

नेपाळमध्ये सरकारने सोशल मीडियावर निर्बंध लादण्याचं कारण झालं आणि तरुणाई आक्रमक झाली.
11/13

त्यानंतर आंदोलकांनी नेपाळच्या संसदेवर मोर्चा नेला, अनेक ठिकाणी हिंसा झाली.
12/13

त्यानंतर सोशल मीडियावरील बंदी मागे घेतली असली तरी आंदोलक मागे हटायला तयार नाहीत.
13/13

नेपाळमधील भ्रष्टाचार संपवावा, पोलिस व्यवस्थेत सुधारणा व्हावी यासह अनेक मागण्या आंदोलकांनी केल्या आहेत.
Published at : 09 Sep 2025 04:42 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
मुंबई
























