एक्स्प्लोर
New Drone Policy: ड्रोन उडवण्यासाठी नवीन नियमांची घोषणा, आता नोंदणीपूर्वी कोणत्याही सुरक्षा मंजुरीची आवश्यकता नाही
संपादित फोटो
1/8

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने आज नवीन ड्रोन धोरण जाहीर केले आहे. या धोरणानुसार ड्रोन उडवण्याबाबत अनेक नियम बदलण्यात आले आहेत. हवाई वाहतूक मंत्रालयाने आता ड्रोन चालवण्याच्या नियमांमध्ये शिथिलता आणली आहे. नवीन धोरणाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे की नवीन ड्रोन नियम स्टार्ट-अप्स आणि आमच्या तरुणांना काम करण्यासाठी खूप मदत करतील.
2/8

पंतप्रधान मोदी म्हणाले, “नवीन ड्रोन नियम या क्षेत्रात काम करणाऱ्या स्टार्ट-अप्स आणि आमच्या तरुणांना प्रचंड मदत करतील. यामुळे नाविन्य आणि व्यवसायासाठी नवीन शक्यता खुल्या होतील. यामुळे भारताला ड्रोन हब बनवण्यासाठी नावीन्यपूर्ण, तंत्रज्ञान आणि अभियांत्रिकीमध्ये भारताची ताकद वाढण्यास मदत होईल. ”
Published at : 26 Aug 2021 09:18 PM (IST)
आणखी पाहा























