एक्स्प्लोर
PHOTO : AC खरेदी करताय, 'या' पाच गोष्टी नक्की लक्षात ठेवा!
air conditioner
1/5

उकाड्यापासून दिलासा मिळावा म्हणून घरात दिवसरात्र पंखे सुरु आहे. पण तरीही आराम मिळत नसेल आणि तुम्ही एसी खरेदी करण्याच्या विचारात असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. घरासाठी किंवा ऑफिससाठी योग्य एसी कसा निवडाल? हा विचार करणं कधीकधी फारच कठीण होतं. पण एसी खरेदी करताना काही बाबी निश्चित लक्षात घ्यायला हव्यात. मात्र तुम्ही स्वतःसाठी सर्वोत्तम एसी कसा निवडू शकता हे या लेखातून सांगणार आहोत.
2/5

स्प्लिट एसी : नावावरुनच समजतं की या एसीचे दोन उपकरणं असतात. एक उपकरण खोलीत आणि दुसरा बाहेर लावलं जातं. दोन युनिट वेगळे असतील आणि पाईप्सने जोडलेले असतील तर त्याचा देखभाल आणि इन्स्टॉलेशनचा खर्च देखील जास्त आहे. विंडो एसीच्या तुलनेत स्प्लिट एसी महाग असतात पण याचा आवाज कमी असतो. ते कोणत्याही भिंतीवर लावू शकतात, भिंत पातळ असली तरीही.
Published at : 05 May 2022 04:05 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
ठाणे
राजकारण
महाराष्ट्र






















