एक्स्प्लोर
Ratnagiri Accident News: मुंबई-गोवा महामार्गावर मिनी बस आणि LPG टँकरचा भीषण अपघात; गॅस लिक झाल्याने निवळी येथील घरांना आग
Ratnagiri Accident News: मुंबई-रत्नागिरी- गोवा महामार्गावर असलेल्या निवळी येथे भीषण अपघाताची घटना घडली आहे. यात मिनी बस आणि LPG टँकरचा भीषण अपघात झाला आहे.
Ratnagiri Accident News
1/6

मुंबई-रत्नागिरी- गोवा महामार्गावर असलेल्या निवळी येथे भीषण अपघाताची घटना घडली आहे.
2/6

यात मिनी बस आणि LPG टँकरचा भीषण अपघात झाला आहे. यात काही प्रवासी देखील जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.
Published at : 08 Jun 2025 10:17 AM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
भारत
छत्रपती संभाजी नगर
भारत























