एक्स्प्लोर
गणपतीपुळेतील समुद्राला भरती, मंदिरापर्यंत उंचच उंच लाटा; पर्यटकांना अलर्ट, महत्त्वाच्या सूचना
महाराष्ट्रासह देशभरातली पर्यटकांचं आवडतं पर्यटनस्थळ म्हणजे कोकण, याच कोकणातील अनेक समुद्रकिनाऱ्यांपैकी एक, पर्यटकांच्या आवडीचं ठिकाण म्हणजे गणपतीपुळे.
Ganpatipule sea tourist ratnagiri
1/9

महाराष्ट्रासह देशभरातली पर्यटकांचं आवडतं पर्यटनस्थळ म्हणजे कोकण, याच कोकणातील अनेक समुद्रकिनाऱ्यांपैकी एक, पर्यटकांच्या आवडीचं ठिकाण म्हणजे गणपतीपुळे.
2/9

नवरा माझा नवसाचा या चित्रपटानंतर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात हे पर्यटनस्थळ, हा समुद्रकिनारा आणि येथील गणपती बाप्पा पोहोचला. त्यामुळे, दरवर्षी हजारो पर्यटक गणपतीमुळेला भेट देतात.
Published at : 25 Jul 2025 02:48 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
भारत
व्यापार-उद्योग
छत्रपती संभाजी नगर