एक्स्प्लोर
धावले, पळाले... अजित पवारांच्या दौऱ्यात मधमांशाचा हल्ला; ताफ्यातील पोलीस अन् कर्मचाऱ्यांना चावा
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आज रत्नागिरी दौऱ्यावर असून त्यांच्या संगमेश्वर दौऱ्यात मधमाशांचा हल्ला झाल्याने एकच धांदल उडाली.
The bee attack on ajit pawar rally
1/7

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आज रत्नागिरी दौऱ्यावर असून त्यांच्या संगमेश्वर दौऱ्यात मधमाशांचा हल्ला झाल्याने एकच धांदल उडाली.
2/7

संगमेश्वर येथे मशमाशांनी अचानक केलेल्या हल्ल्यात अजित पवारांच्या ताफ्यातील अनेक पोलिस कर्मचारी आणि अधिकारी जखमी झाले आहेत.
3/7

अजित पवार यांना सुरक्षित गाडीत बसवल्यामुळे अजित पवार मधमाशांच्या हल्ल्यापासून बचावले.
4/7

संगमेश्वर येथील सरदेसाई यांच्या वाड्याची पाहणी करताना मधमाशांनी हा हल्ला केला.
5/7

मधमांशांनी अचानक केलेल्या हल्ल्यामुळे ताफ्यातील अनेकांची पळापळ झाली, काहींनी तोंड झाकण्यासाठी गमछा, उपरणे वापलरल्याचं दिसून आलं.
6/7

मधमांशांचा घोंगाट उठताच गाडीत बसण्यासाठी सर्वांची एकच धावपळ झाली होती. काहींनी हाताने मधमाशांना झटकण्याचा प्रयत्न केला.
7/7

दरम्यान, मधमाशांच्या हल्ल्याचा व्हिडिओ समोर आला असून त्यात माशाही पाहायला मिळत आहेत.
Published at : 27 Apr 2025 06:54 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























