एक्स्प्लोर
Kokan Kesari 2023 : महाराष्ट्र केसरी बाला शेखची सुरु असलेल्या सामन्यातून माघार, कोकण केसरी स्पर्धेतील प्रकार
Kokan Kesari 2023 : महाराष्ट्र केसरी बाला शेखनं कुस्तीच्या आखाड्यातून माघार घेतली आहे. त्याने सुरु सामन्यातून मैदान सोडण्याचा मोठा निर्णय घेतला.
Kokan Kesari 2023 | Bala Rafiq Sheikh
1/8

महाराष्ट्र केसरी (Maharashtra Kesari) बाला शेखनं (Bala Rafiq Sheikh) कुस्तीच्या आखाड्यातून माघार घेतली. त्याने सुरु सामन्यातून मैदान सोडण्याचा मोठा निर्णय घेतला.
2/8

चिपळूणमध्ये (Chiplun) सध्या कोकण केसरी स्पर्धेचा (Kokan Kesari 2023) थरार सुरु आहे. चिपळूण मध्ये रंगलेल्या कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्र केसरी (Maharashtra Kesari 2018) बाला रफिक शेख यानं सुरू कुस्तीच्या सामन्यात मैदान सोडलं.
Published at : 08 May 2023 01:19 PM (IST)
आणखी पाहा























