एक्स्प्लोर

Lote Parshuram MIDC : इटलीचा कारखाना, कोकणात कारमाना; लक्ष्मी ऑरगॅनिक लि. कंपनी वादात Special Report

Lote Parshuram MIDC : इटलीचा कारखाना, कोकणात कारमाना; लक्ष्मी ऑरगॅनिक लि. कंपनी वादात Special Report

सध्या कोकणात एका प्रकल्पाची जोरदार चर्चा आहे. हा प्रकल्प सुरु आहे रत्नागिरीच्या चिपळूणमधील लोटे एमआयडीसीमध्ये. पण लोटेत सुरु झालेला हा प्रकल्प इटलीतून हद्दपार झाला होता. दरम्यान भारतातील लक्ष्मी ऑरगॅनिक यांनी ही कंपनी विकत घेतली आणि विषारी केमिकलचं उत्पादन लोटेत सुरु झालं. मात्र या प्रकल्पाला मंजुरी कशी मिळाली? या विषाची परीक्षा कशासाठी? असा संतप्त सवाल कोकणकर विचारतायत... पाहूयात हा स्पेशल रिपोर्ट
कोकणात चिपळूणजवळच्या लोटे परशूराम एमआयडीसीतला हा लक्ष्मी ऑरगॅनिक इंडस्ट्रिज लिमिटेड नावाचा कारखाना...  खरंतर कोणत्याही एमआयडीसीत असतो त्याप्रमाणे दिसणारा हा कारखाना सध्या वेगळ्याच वादात अडकलाय.   या वादाचं मूळ आहे युरोपातील इटली या देशात
इटलीत मितेनी नावाने असलेला कारखाना प्रदुषणाच्या नियमांचं उल्लंघन केल्यामुळे हद्दपार करण्यात आला होता.  इटलीत कारवाई झाल्यावर या मितेनी कंपनीचा कारखाना आणि तिथलं उत्पादन ठप्प झालं.   इटलीत या कारखान्यामुळे झालेल्या प्रदुषणामुळे जवळपास साडेतीन लाख लोक बाधित झाले होते...  आता ती बंद झालेली कंपनी भारतातल्या लक्ष्मी ऑरगॅनिक यांनी विकत घेतलीय.   त्यानंतर लोटे एमआयडीसीत कारखाना सुरू करण्यात आला आहे. 
लक्ष्मी ऑरगॅनिकने वादग्रस्त मितेनीची मशिनरी, पेटंट, तंत्रज्ञान २०१९ मध्ये खरेदी केलं.   लोटे परशुराम एमआयडीसीत पीएफएएस म्हणजे पर आणि पॉलिफ्लुरोअल्कील या घातक रसायनाचं उत्पादन केलं जातंय.  या उत्पादनामुळे पर्यावरण आणि आरोग्याचा धोका वाढलाय  पीएफएएस हे रसायन कीटकनाशकं, औषधं, सौंदर्य प्रसाधनात वापरलं जातं  इटलीत मितेनी कंपनीने पीएफएएस ही घातक रसायनं भूगर्भातील पाण्यात आणि एका मोठ्या जलसाठ्यात सोडली  यामुळे साडेतीन लाखांहून अधिक लोकांना कर्करोग, यकृताचे आजार झाले  जून २०२५ मध्ये मितेनीच्या ११ माजी अधिकाऱ्यांना तब्बल १४१ वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली   कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना प्रदूषणाची, घातक परिणामांची माहिती असूनही माहिती लपवल्याचं उघड झालं होतं

All Shows

स्पेशल रिपोर्ट

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Tukaram Mundhe At Nana Patekar Funeral: पहिले भावूक पोस्ट, मग तुकाराम मुंढे नाना पाटेकरांच्या अंत्यविधीला पोहोचले अन्..., नेमकं काय घडलं?, VIDEO
पहिले भावूक पोस्ट, मग तुकाराम मुंढे नाना पाटेकरांच्या अंत्यविधीला पोहोचले अन्..., नेमकं काय घडलं?, VIDEO
Nana Patekar Demise Tanushree Dutta Reaction Viral: 'अहंकारी माणूस होता, देवानंच त्याचा जीव घेतलाय...'; नाना पाटेकरांच्या निधनानंतर Mee Too चे आरोप करणारी तनुश्री दत्ता बरळली, VIDEO
'अहंकारी माणूस होता, देवानंच त्याचा जीव घेतलाय...'; नाना पाटेकरांच्या निधनानंतर Mee Too चे आरोप करणारी तनुश्री दत्ता बरळली, VIDEO
Accident In Kolhapur: भरधाव कंटेनरची 3 दुचाकींना धडक; 6 जणांना उडवले, 4 जणांचा मृत्यू, कोल्हापुरमधील घटना
भरधाव कंटेनरची 3 दुचाकींना धडक; 6 जणांना उडवले, 4 जणांचा मृत्यू, कोल्हापुरमधील घटना
USA : अमेरिकनं भारताच्या टीसीएस,एचसीएल, विप्रोला PERM मधून वगळलं, पर्मनंट लेबर सर्टिफिकेशन प्रोग्राम नेमका काय?
अमेरिकनं भारताच्या टीसीएस,एचसीएल, विप्रोला PERM मधून वगळलं, पर्मनंट लेबर सर्टिफिकेशन प्रोग्राम नेमका काय?

व्हिडीओ

Eknath Shinde On Nana Patekar : एकनाथ आपल्याला मदत केली पाहिजे, नाना पाटेकरांशी ते बोलणं शेवटचं
Devendra Fadnavis on Nana Patekar Passes Away : भाऊ, मार्गदर्शक, मित्र हरपला; फडणवीस भावुक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Nana Patekar Passes Away : अभिनेते नाना पाटेकर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन
Rahul Gandhi Protest : राहुल गांधी, प्रियांका गांधी पोलिसांच्या ताब्यात UNCUT VIDEO
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत हायहोल्टेज ड्रामा, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tukaram Mundhe At Nana Patekar Funeral: पहिले भावूक पोस्ट, मग तुकाराम मुंढे नाना पाटेकरांच्या अंत्यविधीला पोहोचले अन्..., नेमकं काय घडलं?, VIDEO
पहिले भावूक पोस्ट, मग तुकाराम मुंढे नाना पाटेकरांच्या अंत्यविधीला पोहोचले अन्..., नेमकं काय घडलं?, VIDEO
Nana Patekar Demise Tanushree Dutta Reaction Viral: 'अहंकारी माणूस होता, देवानंच त्याचा जीव घेतलाय...'; नाना पाटेकरांच्या निधनानंतर Mee Too चे आरोप करणारी तनुश्री दत्ता बरळली, VIDEO
'अहंकारी माणूस होता, देवानंच त्याचा जीव घेतलाय...'; नाना पाटेकरांच्या निधनानंतर Mee Too चे आरोप करणारी तनुश्री दत्ता बरळली, VIDEO
Accident In Kolhapur: भरधाव कंटेनरची 3 दुचाकींना धडक; 6 जणांना उडवले, 4 जणांचा मृत्यू, कोल्हापुरमधील घटना
भरधाव कंटेनरची 3 दुचाकींना धडक; 6 जणांना उडवले, 4 जणांचा मृत्यू, कोल्हापुरमधील घटना
USA : अमेरिकनं भारताच्या टीसीएस,एचसीएल, विप्रोला PERM मधून वगळलं, पर्मनंट लेबर सर्टिफिकेशन प्रोग्राम नेमका काय?
अमेरिकनं भारताच्या टीसीएस,एचसीएल, विप्रोला PERM मधून वगळलं, पर्मनंट लेबर सर्टिफिकेशन प्रोग्राम नेमका काय?
Congress Vs CJP : टार्गेट एक, रस्ता वेगळा! राहुल गांधी अन् सीजेपीचा एकाच मुद्द्यावरून केंद्र सरकारवर दुहेरी हल्ला; श्रेय कुणाचे?
टार्गेट एक, रस्ता वेगळा! राहुल गांधी अन् सीजेपीचा एकाच मुद्द्यावरून केंद्र सरकारवर दुहेरी हल्ला; श्रेय कुणाचे?
Drought Relief Maharashtra : दुष्काळाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक राज्यात दाखल; प्रशासनाकडून सादरीकरण, शेतकऱ्यांना लवकरच दिलासा मिळणार
दुष्काळाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक राज्यात दाखल; प्रशासनाकडून सादरीकरण, शेतकऱ्यांना लवकरच दिलासा मिळणार
Donald Trump : भारताच्या IT कंपन्यांवर अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक, TCS, Wipro, Infosys, Cognizant सह बड्या कंपन्या पर्मनंट लेबर सर्टिफिकेट कार्यक्रमातून आऊट !
भारताच्या IT कंपन्यांवर अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक, TCS, Wipro, Infosys, Cognizant सह बड्या कंपन्या पर्मनंट लेबर सर्टिफिकेट कार्यक्रमातून आऊट !
पाकिस्तानला धक्का, भारतात होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीतून वगळलं, पाकची मागणी अमान्य करत बागंलादेशला संधी
पाकिस्तानला धक्का,भारतातील चॅम्पियन्स ट्रॉफीतून बाहेरचा रस्ता, पाकची मागणी अमान्य, बांगलादेशला लॉटरी
Embed widget