एक्स्प्लोर

Thackeray Brother Alliance : ठाकरेंच्या युतीचा नारा, वेळ दुपारी बारा Special Report

Thackeray Brother Alliance : ठाकरेंच्या युतीचा नारा, वेळ दुपारी बारा Special Report

Follow AI generated Transcription - (खालील डिस्क्रिप्शन AI जनरेटेड आहेत. त्यामध्ये त्रुटी असू शकतात)

जे काही महाराष्ट्राला अपेक्षित आहे, मराठी माणसाला अपेक्षित आहे त्याची घोषणा करतील. युतीची घोषणा उद्या 12 वाजता. त्याच्यासाठी 12 वाजताचा वेळ दिलेला आहे. महाराष्ट्राला माननीय उद्धवजी आणि माननीय राज साहेब एकत्रित घेऊन त्यांनी निवडणुका लढवाव्यात. अशा पद्धतीची महाराष्ट्रातल्या जनतेची इच्छा जी होती, त्याप्रमाणे ती आता पूर्ण होते. मुंबई महापालिके सहित सर्व महापालिकांमध्ये ह्या दोन्ही पक्षांची युती होण्यासाठी प्रयत्न चाललेले आहेत. 12 वाजता शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे साहेब हे एकत्रितपणे आपल्याशी संवाद साधतील या विषयावरती आणि बोलतील. अर्थात गेल्या पाच महिन्यांची प्रतीक्षा अखेर उद्या संपणार आहे. मराठीच्या मुद्द्यावर गेल्या पाच जुलैला झालेल्या ठाकरे बंधूंच मनोमिलन यावर उद्या राजकीय शिक. महानगरपालिकांमध्ये नक्कीच आम्ही एकत्रित लढण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्या संदर्भात स्थानिक पातळीवरती चर्चा दोन्ही बाजूच्या नेत्यांच्या कार्यकर्त्यांच्या जवळजवळ संपलेला आहे. महाविकास आघाडीतल्या घटक पक्षांना ठाकरे बंधूंच एकत्र येण्याच कौतुक वाटत ना दोन भाऊ इतक्या वर्षांनी जर एकत्र लढत असतील तर मला वाटत बाळासाहेबांना सगळ्यात मोठी आदरांजली आणि श्रद्धांजली. त्याच्यामुळे आता पुन्हा एकदा त्यांच्या पक्षाला गळती लागली उरले सुरलेले जे आहेत जे हिंदुत्ववादी आहेत ते सुद्धा आता त्यांना सोडून हे आता पक्ष सोडून भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करत आहेत त्यामुळे मामूंची टोळी एकत्र आली तर ह्याने काही फरक पडणार नाही मुंबईकरांचा निर्णय हा पक्का आहे तर शिंदेंच्या शिवसेने ठाकरे बंधूंच्या युतीची एक्सपायरी डेट ही सांगून टाकली नाहीये हे अंडरस्टॅंडिंगची झालेली. स्वार्थासाठी काही काळापुरती झालेली युती हे लॉंग टर्म चालेल असा अशातला भाग नाहीये ही मजबूरीमध्ये झालेली होती एकाकी पड. तरी सुद्धा आम्हाला महायुतीला जो रिस्पॉन्स महाराष्ट्रातील जनतेने तुम्हाला दिलेला आहे त्याच्यावरून तुम्हाला कळलं असेल की अशिया काही आघाडी आणि याचा काही फरक पडत नाही. हे सगळं राजकारण होत असलं तरी 20 वर्षानंतर राजकारणात एकत्र येत असलेल्या ठाकरे बंधून पुढचा मार्ग मात्र सहज सोपा निश्चितच नाही. ठाकरे बंधूं समोरची आव्हान काय आहेत तेही पाहूया. स्थानिक पदाधिकाऱ्यांना सोबत. ठेऊन बंडखोरी रोखणं, मराठी बहुल भागात अधिकाधिक मराठी मतदार वळवणं, विधानसभेत मिळालेला काँग्रेस सोबतचा दलित, मुस्लिम मतदार आपल्या बाजूने वळवण्यासाठी रणनीती आखण. मित्र पक्ष शरद पवारांच्या राष्ट्रवादीला सन्मानजनक जागा देऊन जिंकण्यासाठी प्रयत्न करणं. भाजपा सोबत असलेले उत्तर भारतीय मतदार वळवण्यासाठी लक्ष केंद्रित करणं. एकत्रित वचननामा जाहीर करत निवडणुकीला दोघांमध्ये एकवाक्यता आहे हे अधोरेखित करण. एकत्र आलोय हे शब्द ठाकरे बंधूंच्या तोंडून ऐकण्यासाठी त्यांचे समर्थक गेल्या 20 वर्षांपासून प्राण कानात आणून बसले होते. त्यांची प्रतीक्षा अखेर संपणार आहे. मुंबई आणि मुंबईतल्या मराठी माणसाला वाचवण्यासाठी विडा उचलत ठाकरे बंधू एकत्र येतायत. पण गेल्या पाच वर्षात महाराष्ट्राच राजकारण 360 अंशात बदललाय. ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याची उत्सुकता असली तरी या बदललेल्या पटलावर त्यांची कसोटी मात्र लागणार आहे. महाशक्ती भाजप आणि शिंदेंच्या युतीला टक्कर देऊन ठाकरेंची एकी महाराष्ट्राच्या राजकारणाला वेगळी दिशा देणार का? याच उत्तर 16 जानेवारीलाच मिळेल. 

All Shows

स्पेशल रिपोर्ट

Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur : कोल्हापुरात आराम बसवर दरोडा, पोलिसांचा 12 तासांत तपास, 1 कोटी 22 लाखांच्या मुद्देमालासह सात आरोपी जेरबंद
कोल्हापुरात आराम बसवर दरोडा, पोलिसांचा 12 तासांत तपास, 1 कोटी 22 लाखांच्या मुद्देमालासह सात आरोपी जेरबंद
निवडणुकीची तयारी... मुंबई महापालिकेत भावी नगरसेवकांची तोबा गर्दी; पहिल्याच दिवशी 4165 अर्जांची विक्री
निवडणुकीची तयारी... मुंबई महापालिकेत भावी नगरसेवकांची तोबा गर्दी; पहिल्याच दिवशी 4165 अर्जांची विक्री
सीबीआयकडून GST कार्यालयातील अधिकाऱ्यास रंगेहात अटक; 5 लाखांची लाच घेताना ठोकल्या बेड्या
सीबीआयकडून GST कार्यालयातील अधिकाऱ्यास रंगेहात अटक; 5 लाखांची लाच घेताना ठोकल्या बेड्या
KDMC : शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?
शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Thackeray Brother Alliance : ठाकरेंच्या युतीचा नारा, वेळ दुपारी बारा Special Report
Mumbai Air Pollution : प्रदूषणाचा विषय खोल, कोर्टाचे खडे बोल; हवा प्रदूषण कसं रोखणार? Special Report
Pune NCP Alliance : पुण्यात मविआशी आघाडी, दादा प्रचंड आशावादी; समीकरणांची गुंतागुंत Special Report
Zero Hour Full मुंबईत ठाकरेंच्या घोषणेचा मुहूर्त ठरला,ठाकरे एकत्र आले तर महायुतीला किती मोठं आव्हान?
NCP Alliance : मुंबईत मविआला ब्रेक, काँग्रेसची स्वबळाची मेख; वंचितचा अनेक दगडांवर पाय Special Report

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur : कोल्हापुरात आराम बसवर दरोडा, पोलिसांचा 12 तासांत तपास, 1 कोटी 22 लाखांच्या मुद्देमालासह सात आरोपी जेरबंद
कोल्हापुरात आराम बसवर दरोडा, पोलिसांचा 12 तासांत तपास, 1 कोटी 22 लाखांच्या मुद्देमालासह सात आरोपी जेरबंद
निवडणुकीची तयारी... मुंबई महापालिकेत भावी नगरसेवकांची तोबा गर्दी; पहिल्याच दिवशी 4165 अर्जांची विक्री
निवडणुकीची तयारी... मुंबई महापालिकेत भावी नगरसेवकांची तोबा गर्दी; पहिल्याच दिवशी 4165 अर्जांची विक्री
सीबीआयकडून GST कार्यालयातील अधिकाऱ्यास रंगेहात अटक; 5 लाखांची लाच घेताना ठोकल्या बेड्या
सीबीआयकडून GST कार्यालयातील अधिकाऱ्यास रंगेहात अटक; 5 लाखांची लाच घेताना ठोकल्या बेड्या
KDMC : शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?
शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?
पंतप्रधान हे बारामती किंवा कराडमधले होणार नाहीत; एपस्टिन फाईलबाबत पृथ्वीराज चव्हाणांचे पुन्हा भाष्य
पंतप्रधान हे बारामती किंवा कराडमधले होणार नाहीत; एपस्टिन फाईलबाबत पृथ्वीराज चव्हाणांचे पुन्हा भाष्य
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 डिसेंबर 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 डिसेंबर 2025 | मंगळवार
राहुल कलाटेंची कमाल, स्थानिक नेत्यांच्या नाकावर टिच्चून भाजपमध्ये प्रवेश करणार, पिंपरीत शरद पवार गटाला धक्का
राहुल कलाटेंची कमाल, स्थानिक नेत्यांच्या नाकावर टिच्चून भाजपमध्ये प्रवेश करणार, पिंपरीत शरद पवार गटाला धक्का
बनावट आयकार्ड, बोगस IAS अधिकाऱ्याच्या तुळजापूर मंदिरात पर्दाफाश; नडला व्हिआयपी दर्शनासाठी अट्टाहास
बनावट आयकार्ड, बोगस IAS अधिकाऱ्याच्या तुळजापूर मंदिरात पर्दाफाश; नडला व्हिआयपी दर्शनासाठी अट्टाहास
Embed widget