ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 डिसेंबर 2025 | मंगळवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 डिसेंबर 2025 | मंगळवार
1) मुंबईसह महाराष्ट्रातील महापालिका निवडणुकांसाठी ठाकरे बंधूंच्या युतीची उद्या होणार घोषणा; मुंबईचं जागावाटपही निश्चित, खासदार संजय राऊतांची माहिती https://tinyurl.com/3jdduah9 ठाकरेंची शिवसेना 150 तर मनसे 60 ते 70 जागांवर लढणार, मुंबई महापालिकेसाठी राज-उद्धव ठाकरेंचा फॉर्म्युला जवळपास निश्चित https://tinyurl.com/yjrhbaxw
2) पुण्यात महापालिकेच्या निवडणुकीसाठी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार, 26 तारखेला अजित पवार करणार अधिकृत आघाडीची घोषणा https://tinyurl.com/3h7pnku6 पुण्यात दोन राष्ट्रवादी एकत्र, संजय राऊत म्हणाले अजित पवारांना युतीत राहण्याचा अधिकार नाही, त्यांचे नेते नरेंद्र मोदी ,अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस https://tinyurl.com/2rbpecet पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची गुप्त बैठक, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास राजीनामा देईन, शरद पवार गटाचे माजी महापौर प्रशांत जगताप यांचा इशारा https://tinyurl.com/bdfjbac6
3) पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला धक्का, माजी नगरसेवक राहुल कलाटेंचा भाजपमध्ये प्रवेश https://tinyurl.com/ymenx5wu पिंपरी-चिंचवडमध्ये भाजप देणार अजित पवारांना धक्का, विधानसभा उपाध्यक्ष आणि अजित पवारांचे विश्वासू अण्णा बनसोडे यांचे चिरंजीव सिद्धार्थ बनसोडेंना भाजपकडून ऑफर https://tinyurl.com/j2m4ezwa
4) मित्रपक्षाचा घात करणे हा भाजपचा स्वभाव, नगरपालिकेत मिळालेले यश हे अजित पवारांसह एकनाथ शिंदेंसाठी धोक्याचा इशारा, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल https://tinyurl.com/52zejmey नवरदेव तयार, मुली पाहण्याचा कार्यक्रमही सुरू, मुलगी पसंद आल्यानंतर लगीन लावू; काँग्रेससह इतर पक्षांसोबतच्या आघाडीवर प्रकाश आंबेडकरांचं सूचक विधान https://tinyurl.com/bd87uvtz
5) महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह प्रमुख नेत्यांमध्ये रात्री तीनपर्यंत राजकीय खलबतं, जागा वाटप अंतिम टप्यात, लवकरच होणार घोषणा https://tinyurl.com/cjbvsjwn नाशिकमध्ये भाजपने युतीची चर्चा थांबवली, शिवसेना उपनेते अजय बोरस्तेंचा मोठा दावा; स्वबळावर लढण्याचा इशारा https://tinyurl.com/f8dcvurs
6) सरकारकडे पाशवी बहुमत असतानाही ते मला विरोधी पक्षनेते बनवायला घाबरतात, सिंधुदुर्गमध्ये भास्कर जाधवांची भाजपवर टीका https://tinyurl.com/5d7f43ub अंबादास दानवेंनी काँग्रेसचे माजी महापौर अब्दुल रशिद खान यांचा ठाकरे सेनेते पक्षप्रवेश घडवला, स्टेजच्या खाली उतरताच चंद्रकांत खैरे म्हणाले तुला माझा विरोधच, छत्रपती संभाजीनगरमध्ये वातावरण तापलं https://tinyurl.com/nze4575k
7) भंडारा नगरपालिकेच्या निवडणुकीत ईव्हीएम मशिनवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या उमेदवाराचं नाव झाकलं, 7 कर्मचारी निलंबित, प्रांतलाही नोटीस https://tinyurl.com/7mv34znp https://tinyurl.com/yxu37jpj
8) सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण! न्यायाधीशांनी हत्येचा घटनाक्रम वाचून दाखवला, वाल्मिक कराडही बोलला, आजच्या सुनावणीत नेमकं काय घडलं? https://tinyurl.com/srv4t8bb कपड्याला शी लागल्याने संतापला, आईच्या प्रियकरानं तीन वर्षांच्या चिमुकल्याला संपवलं, धक्कादायक घटनेनं सोलापूर हादरलं https://tinyurl.com/2ack8w6b
9) श्रेयस तळपदे निर्मित मर्दिनी चित्रपट प्रदर्शित होण्याचा मुहूर्त ठरला, 2026 मध्ये मोठ्या पडद्यावर स्त्रीशक्तीचं तेजस्वी रूप दाखवणार https://tinyurl.com/5n82fkw7 मध्यरात्री 2 पुरूषांनी दार ठोठावलं रात्री 3 वाजता सोशल मिडिया इन्फ्लुएंसर उर्फी जावेदसोबत नेमकं काय घडलं? मुंबई पोलिसात तक्रार दाखल https://tinyurl.com/2v2fwbn8
10) टी-20 विश्वचषकाच्या संघात शुभमन गिलला सामील करुन घेण्यावरुन अजित आगरकर गौतम गंभीरला भिडला, निवड समितीच्या बैठकीत नेमकं काय घडलं? https://tinyurl.com/3ntr5esb क्रिकेटच्या अंडर-19 सामन्यात भारताच्या वैभव सूर्यवंशीने पायाकडे बोट दाखवत पाकिस्तानला डिवचले; PCB चीफ मोहसीन नक्वी संतापले, ICC कडे तक्रार करणार https://tinyurl.com/44ex3m2f क्रिकेट विश्वात खळबळ! ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या अॅशेस मालिकेतील पराभवानंतर दारुचा वाद पेटला, इंग्लंड खेळाडूंवर मद्यपानाचे गंभीर आरोप https://tinyurl.com/yxu37jpj
एबीपी माझा स्पेशल
BMC Election : मराठी मतांचे एकीकरण, दलित-मुस्लिम मतांसाठी रणनीती; ठाकरे बंधूंसाठी मुंबईत कोणती आव्हाने? https://tinyurl.com/ywu33d8s
एबीपी माझा Whatsapp Channel
-https://whatsapp.com/channel/0029Va9dq2e-impact-now-know-in-detail-1402658























