एक्स्प्लोर
Landslide : मोठी दुर्घटना, रायगडमधील इर्शाळवाडीवर दरड कोसळली
रायगड (Raigad) जिल्ह्यातील खालापूरजवळील इर्शाळवाडीवर (Irshalwadi) (इर्शाळगड) इथं दरड (Landslide) कोसळल्याची घटना घडली.
Raigad Khalapur Irshalgad Irshalwadi Landslide
1/10

रायगड (Raigad) जिल्ह्यातील खालापूरजवळील इरशाळवाडीवर (Irshalwadi) (इर्शाळगड) इथं दरड (Landslide) कोसळल्याची घटना
2/10

यामध्ये 100 हून अधिक लोक अडकल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
3/10

आतापर्यंत 25 लोकांना रेस्क्यू करण्यामध्ये यश आलं आहे. तर यामध्ये चार जणांचा मृत्यू झाला आहे.
4/10

या गावात 50 ते 60 घरांची वस्ती असून जवळपास 200 ते 300 मतदार असल्याची माहिती मिळाली आहे.
5/10

मातीच्या ढिगाऱ्याखाली अंदाजे 30 ते 40 घरातील लोक अडकल्याची माहिती मिळाली आहे. रात्री साडेदहा ते अकरा वाजण्याच्या सुमारास ही लँड्स लाईडची घटना घडली आहे.
6/10

रायगड जिल्ह्यामधील इरशाळगड इथं ही घटना घडली आहे. NDRF चे बचावकार्य सुरु आहे.
7/10

डोंगरावर सतत सुरू असलेला लँड्स लाईड आणि जोरदार पावसामुळे रेस्क्यूमध्ये अडचण निर्माण होत आहे.
8/10

आतापर्यंत 25 लोकांना रेस्क्यू करण्यामध्ये यश आलं आहे.यात 4 जणांच्या दुर्दैवी मृत्यू झाली आहे.
9/10

NDRF चे बचावकार्य सुरु आहे. दरम्यान, बचावकार्य सुरु असताना एका अग्निशमन विभागाच्या जवानाचा वर चढताना दम लागून मृत्यू झाला आहे.
10/10

इरशाळवाडीवर माळीण आणि तळीयेची पुनरावृत्ती झाली आहे. रायगडमधील तळीये आणि माळीण गावावर दरड कोसळून अनेकांचा मृत्यू झाला होता.
Published at : 20 Jul 2023 06:43 AM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
आरोग्य
महाराष्ट्र
क्राईम
























