एक्स्प्लोर
Tamhini Accident: ताम्हिणी घाट अपघातातील 'थार'चे फोटो समोर, गाडीचा चेंदामेंदा; रेस्क्यू ऑपरेशन अद्यापही सुरूच
अपघातग्रस्त स्थळी फॉरेन्सिक टीम देखील दाखल झालिये. कोसळलेल्या थार कारचा वेगात लोखंडी बेरिगेट्स आणि येथील लोखंडी पोळ तुकडे होऊन पडलेत त्यामुळे या कारचा वेग प्रचंड वेगात असावा असा अंदाज व्यक्त होतोय.
Tamhini Accident
Published at : 20 Nov 2025 06:30 PM (IST)
ट्रेंडिंग न्यूज

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion































