एक्स्प्लोर

Thackeray Sena Vs BJP Rada : ठाकरेंची शिवसेना, भाजपमध्ये कामगार युनियनवरुन राडा

Thackeray Sena Vs BJP Rada : ठाकरेंची शिवसेना, भाजपमध्ये कामगार युनियनवरुन राडा 
मुंबईतील वरळीत भाजपविरुद्ध शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात तुफान राडा झाला.. वरळीतील सेंट रेजिस हॉटेलमध्ये दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते आमने-सामने आले.. कामगार युनियनवरून दोन्ही पक्षातील कार्यकर्ते भिडले... त्यांनी युनियनचे बोर्ड फाडले.. आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.. भाजप नियमबाह्यरित्या संघटनेची नोंद करत असल्याचा आरोप करत ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांनी कामगार युनियनचे बोर्ड फाडून टाकले... पोलिसांनी मध्यस्थी करून दोन्ही बाजूंच्या आक्रमक कार्यकर्त्यांवर ताबा मिळवला.. दरम्यान काही दिवसांपूर्वी वांद्रे येथील ताज लँड हॉटेलमध्येही भाजप आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात असाच राडा झाला होता...
मुंबईत झालेल्या या राड्याची स्वत: मुख्यमंत्री फडणवीसांनीही दखल घेतलीय.. हॉटेल परिसरात राड करणाऱ्यांवर कारवाईचा इशारा त्यांनी दिलाय..

आजच्या इतर बातम्या - 5 DEC 2025 
३१ जानेवारीच्या पूर्वीच झेडपी आणि पालिकेच्या निडणुका घ्या, निवडणूक आयोगाला पुन्हा निर्देश...नगरपालिका,नगरपंचायतींची मतमोजणी २१ डिसेंबरलाच होणार, खंडपीठाच्या निर्णयावर सुप्रीम कोर्टाचं शिक्कामोर्तब. 
राज्यातल्या शिक्षकांचं शाळा बंद आंदोलन, ८० हजारांहून अधिक शाळांचे लाखो शिक्षक आंदोलनात सहभागी.. टीईटी परीक्षेची सक्तीसह २०२४ ची संच मान्यता रद्द करण्याची मागणी
राज्यातल्या महायुती सरकारची वर्षपूर्ती... आरक्षण, अतिवृष्टीसह लाडकी बहीण योजना गेल्या वर्षभरात चर्चेत, तर महायुतीत सुरू असलेल्या कुरघोड्यांमुळे राजकीय वर्तुळात चर्चा
फडणवीस सरकारचं एक वर्ष नाकर्तेपणाचं, वर्षभरात काय केलं यावर श्वेतपत्रिका काढा, विजय वडेट्टीवारांचं सरकारला आव्हान...

राजकारण व्हिडीओ

KDMC Mayor Reservation News : कल्याण डोंबिवलीत या तिघांना महापौरपदाची संधी
KDMC Mayor Reservation News : कल्याण डोंबिवलीत या तिघांना महापौरपदाची संधी

शॉर्ट व्हिडीओ

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Akola : अकोल्यात भाजपविरोधात सर्वपक्ष एकत्रित, बहुमताचा 41 चा आकडा गाठल्याचा दावा; महापौरपद ठाकरेंची शिवसेना किंवा वंचितकडे
अकोल्यात भाजपविरोधात सर्वपक्ष एकत्रित, बहुमताचा 41 चा आकडा गाठल्याचा दावा; महापौरपद ठाकरेंची शिवसेना किंवा वंचितकडे
Badlapur : बदलापूर पुन्हा हादरले, 4 वर्षांच्या चिमुकलीचं शाळेच्या व्हॅन चालकाकडून मारहाण करत लैंगिक शोषण, जमाव संतप्त 
बदलापूर पुन्हा हादरले, 4 वर्षांच्या चिमुकलीचं शाळेच्या व्हॅन चालकाकडून मारहाण करत लैंगिक शोषण, जमाव संतप्त 
Kolhapur : कोल्हापुरात राज्य उत्पादन शुक्लची मोठी कारवाई, 1.30 कोटींची गोवा बनावटी विदेशी दारू जप्त
कोल्हापुरात राज्य उत्पादन शुक्लची मोठी कारवाई, 1.30 कोटींची गोवा बनावटी विदेशी दारू जप्त
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जानेवारी 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जानेवारी 2026 | गुरुवार
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Vishal Bhardwaj on Nana Patekar : वेळ पाळत नाय, नानाचा काढता पाय! Special Report
Narayan kuche Audio Clip : कुचेंचा व्हिप लक्ष्मीदर्शनाची क्लिप; पैसे वाटपाचा संवाद Special Report
Mayor Reservation Lottery Rada : महापौरपदाची 'लॉटरी' वादाची 'सोडत' Special Report
BJP vs Sahar Shaikh : सहर शेखचं ते वाक्य अन् वादाचं राजकारण Special Report
Uddhav Thackeray angry On KDMC MNS Allinace : 'मनसे' की मजबूर? संतापाचा सूर Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Akola : अकोल्यात भाजपविरोधात सर्वपक्ष एकत्रित, बहुमताचा 41 चा आकडा गाठल्याचा दावा; महापौरपद ठाकरेंची शिवसेना किंवा वंचितकडे
अकोल्यात भाजपविरोधात सर्वपक्ष एकत्रित, बहुमताचा 41 चा आकडा गाठल्याचा दावा; महापौरपद ठाकरेंची शिवसेना किंवा वंचितकडे
Badlapur : बदलापूर पुन्हा हादरले, 4 वर्षांच्या चिमुकलीचं शाळेच्या व्हॅन चालकाकडून मारहाण करत लैंगिक शोषण, जमाव संतप्त 
बदलापूर पुन्हा हादरले, 4 वर्षांच्या चिमुकलीचं शाळेच्या व्हॅन चालकाकडून मारहाण करत लैंगिक शोषण, जमाव संतप्त 
Kolhapur : कोल्हापुरात राज्य उत्पादन शुक्लची मोठी कारवाई, 1.30 कोटींची गोवा बनावटी विदेशी दारू जप्त
कोल्हापुरात राज्य उत्पादन शुक्लची मोठी कारवाई, 1.30 कोटींची गोवा बनावटी विदेशी दारू जप्त
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जानेवारी 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जानेवारी 2026 | गुरुवार
ICC T20 World Cup: बांगलादेशचा भारतात टी-20 वर्ल्डकप खेळण्यास नकार; बदल्यात कोणाला लाॅटरी लागणार? 2009 मध्ये काय घडलं होतं?
बांगलादेशचा भारतात टी-20 वर्ल्डकप खेळण्यास नकार; बदल्यात कोणाला लाॅटरी लागणार? 2009 मध्ये काय घडलं होतं?
जम्मू आणि काश्मीरमधील दोडा जिल्ह्यात लष्कराचे वाहन 200 फूट खोल दरीत कोसळले; 10 जवान शहीद
जम्मू आणि काश्मीरमधील दोडा जिल्ह्यात लष्कराचे वाहन 200 फूट खोल दरीत कोसळले; 10 जवान शहीद
Kolhapur Municipal Corporation Mayor: कोल्हापुरात भाजपकडून महापौरपदासाठी विजयसिंह देसाई, विजयसिंह खाडे सर्वाधिक रेसमध्ये; कोण बाजी मारणार? महिलांमध्ये कोणाच्या नावाची चर्चा??
कोल्हापुरात भाजपकडून महापौरपदासाठी विजयसिंह देसाई, विजयसिंह खाडे सर्वाधिक रेसमध्ये; कोण बाजी मारणार? महिलांमध्ये कोणाच्या नावाची चर्चा??
Shivsena : मोठी बातमी : राजूल पटेल ते प्रतिमा खोपडे, तुमच्या बंडखोरांमुळे आमचे 11 उमेदवार पडले, शिंदेसेनेने भाजपला खडसावलं, आकडेवारीच दाखवली
मोठी बातमी : राजूल पटेल ते प्रतिमा खोपडे, तुमच्या बंडखोरांमुळे आमचे 11 उमेदवार पडले, शिंदेसेनेने भाजपला खडसावलं, आकडेवारीच दाखवली
Embed widget