एक्स्प्लोर
हजारो मशालींसह पणत्या आणि फटाक्यांच्या आतिषबाजीत उजळला किल्ले रायगड, त्रिपुरा पौर्णिमा साजरी
किल्ले रायगडावर मोठ्या उत्साहात त्रिपुरा पौर्णिमा साजरी करण्यात आली आहे.
Raigad news
1/10

हजारो मशालींसह पणत्या आणि फटाक्यांच्या आतिषबाजीत उजळला किल्ले रायगड, त्रिपुरा पौर्णिमा साजरी
2/10

मोठ्या उत्साहात किल्ले रायगडावर त्रिपुरा पौर्णिमा साजरी करण्यात आली आहे.
3/10

हजारो मशाली.. पणत्या, फटाक्यांच्या आतिषबाजीत किल्ले रायगड उजळून निघाला आहे.
4/10

छत्रपती शिवाजी महारज की जय च्या घोषणेनं परिसर दणाणूल गेल्याचं पाहायला मिळालं.
5/10

त्रिपुरा पौर्णिमेला किल्ले रायगडच्या पायथ्याशी चित्त दरवाजा जवळ दीपोत्सव साजरा करण्यात आला.
6/10

या दीपोत्सवाला हजारो मशाली, पणत्या, आणि फटाक्यांच्या आतिषबाजीत करण्यात आली.
7/10

मशाली, पणत्या, आणि फटाक्यांच्या आतिषबाजीनं किल्ले रायगड उजळून निघाला.
8/10

दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा मावळा प्रतिष्ठानकडून हा दीपोत्सव साजरा करण्यात आला.
9/10

त्यामुळे या दीपोत्सवाला किल्ले रायगडचा संपूर्ण परिसर प्रकाशमय झालेला बघायला मिळत आहे.
10/10

यावेळी किल्ले रायगडावर शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थिती होते.
Published at : 05 Nov 2025 10:00 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
नवी मुंबई
महाराष्ट्र
यवतमाळ
























