एक्स्प्लोर
Multibagger Stock : 50 पैशांचा स्टॉक पोहोचला 29.80 रुपयांवर, एक लाखांचे झाले 5.96 कोटी, जाणून घ्या मल्टीबॅगर स्टॉकबद्दल
Multibagger Stock: इंटीग्रेटेड इंडस्ट्रीज स्टॉक 2020 मध्ये 50 पैशांवर होता. तो सध्या 29.80 रुपयांवर पोहोचला आहे.
मल्टीबॅगर स्टॉक
1/6

शेअर बाजारात काही पेनी स्टॉकनं गुंतवणूकदारांना मालमाल केलं आहे. इंटीग्रेटेड इंडस्ट्रीजच्या स्टॉकनं 5 वर्षात गुंतवणूकदारांना मालमाल केलं आहे. इंटीग्रेटेड इंडस्ट्रीजचे 1 लाख रुपयांचे शेअर ज्यानं पाच वर्षांपूर्वी विकत घेतले असतील त्याचं मूल्य आता 5.96 कोटी रुपये झालं आहे.
2/6

इंटीग्रेटेड इंडस्ट्रीजनं 1 सप्टेंबर 2024 स्टॉक स्पिल्ट केला होता. एप्रिल 2024 मध्ये 1:1 शेअर जारी केला होता. त्यामुळं गुंतवणूकदारांना अधिक फायदा मिळाला आहे.
Published at : 05 Dec 2025 11:29 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
विश्व
पुणे























