एक्स्प्लोर
Traffic Pune: बकरी ईद अन् विकेंडच्या सलग सुट्टीमुळे पर्यटकांंमध्ये उत्साह; पुणे-नाशिक, जुन्नर, नाणेघाट, भिमाशंकरकडे जाणाऱ्या पर्यटकांच्या वाहनांनी महामार्ग ठप्प
Traffic Pune: प्रवासी आणि कामगारांची दमछाक झाली आहे. वाहतूक व्यवस्थेचा फज्जा उडाला आहे. प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह निर्माण केलं जात आहे.
Traffic Pune
1/5

बकरी ईद आणि विकेंडची सलग सुट्टी पर्यटकांसाठी अडचणी ठरत आहेत. सलग तीन दिवस सुट्टी असल्यामुळे आणि पावसामुळे अनेक जण पर्यटनासाठी बाहेर पडल्याने वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या आहेत.
2/5

पुणे-नाशिक महामार्गावर चाकण शहरात प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे. जुन्नर, नाणेघाट, भिमाशंकरकडे जाणाऱ्या पर्यटकांच्या वाहनांनी महामार्ग ठप्प झाला आहे.
Published at : 07 Jun 2025 11:26 AM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
क्रिकेट
करमणूक























