एक्स्प्लोर

IPL 2026 All Teams Retained Players List: MI, CSK ते RCB, DC, PBKS पर्यंत..., कोणी कोणत्या खेळाडूंना कायम ठेवले?; 10 संघांची संपूर्ण यादी

IPL 2026 All Teams Retained Players List: आयपीएल 2026 च्या हंगामासाठी (IPL 2026) स्पर्धेतील सर्व 10 संघांनी रिटेन्शन याद्या जाहीर केल्या आहेत.

IPL 2026 All Teams Retained Players List: आयपीएल 2026 च्या हंगामासाठी (IPL 2026) स्पर्धेतील सर्व 10 संघांनी रिटेन्शन याद्या जाहीर केल्या आहेत. चेन्नई सुपर किंग्सने 9, तर राजस्थान रॉयल्सने 8 खेळाडूंना रिलीज केले आहे. मथिशा पाथिराना, लियाम लिव्हिंगस्टोन, आंद्रे रसेल आणि ग्लेन मॅक्सवेलला देखील संघांनी बाहेरचा रस्ता दाखवला आहे. आयपीएल 2026 साठी कोणत्या संघाने कोणत्या खेळाडूंना संघात रिटेन म्हणजे कायम ठेवले, याची यादी समोर आली आहे. (IPL 2026 All Teams Retained Players List)

आयपीएल 2026 साठी सर्व संघांच्या रिटेन्शन याद्या: (IPL 2026 All Teams Retained Players List)

RCB रिटेन्शन यादी: रजत पाटीदार (कर्णधार), विराट कोहली, देवदत्त पडिक्कल, फिल साल्ट, जितेश शर्मा, क्रुणाल पंड्या, स्वप्निल सिंह, टिम डेविड, रोमारियो शेफर्ड, जैकब बेथेल, जोश हेजलवुड, यश दयाल, भुवनेश्वर कुमार, नुवान तुषारा, रसिख सलाम, अभिनंदन सिंह, सुयश शर्मा

MI रिटेन्शन यादी: हार्दिक पांड्या (कर्णधार), रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, जसप्रीत बुमराह, दीपक चाहर, नमन धीर, राज अंगद बावा, अश्विनी कुमार, रॉबिन मिंज, रघु शर्मा, रयान रिकल्टन, कॉर्बिन बॉश, विल जैक्स, ट्रेंट बोल्ट, मिचेल सेंटनर, अल्लाह गजनफर, शार्दुल ठाकूर (ट्रेंड), मयंक मार्कंड्ये (ट्रेंड), शेरफेन रदरफोर्ड (ट्रेंड).

LSG रिटेन्शन यादी: ऋषभ पंत (कर्णधार), अब्दुल समद, आयुष बडोनी, एडेन मार्करम, मॅथ्यू ब्रीत्जके, हिम्मत सिंह, निकोलस पूरन, मिचेल मार्श, शाहबाज अहमद, अर्शिन कुलकर्णी, मयंक यादव, आवेश खान, मोहसिन खान, मणिमारन सिद्धार्थ, दिग्वेश राठी, प्रिंस यादव, आकाश सिंहदो, अर्जुन तेंडुलकर (ट्रेंड), मोहम्मद शमी (ट्रेंड)

CSK रिटेन्शन यादी: ऋतुराज गायकवाड (कर्णधार), एमएस धोनी, संजू सॅमसन (ट्रेड), शिवम दुबे, डेवाल्ड ब्रेविस, आयुष म्हात्रे, उर्विल पटेल, शिवम दुबे, रामकृष्ण घोष, जेमी ओवर्टन, नूर अहमद, खलील अहमद, अंशुल कंबोज, नाथन एलिस, श्रेयस गोपाल, मुकेश चौधरी, गुरजपनीत सिंह

SRH रिटेन्शन यादी: पॅट कमिन्स (कर्णधार), ट्रेविस हेड, अभिषेक शर्मा, अनिकेत वर्मा, आर स्मरण, इशान किशन, हेनरिक क्लासेन, नितीश कुमार रेड्डी, हर्ष दुबे, कामिंडु मेंडिस, हर्षल पटेल, ब्रायडन कार्से, जयदेव उनादकट, ईशान मलिंगा, जीशान अंन्सारी

GT रिटेन्शन यादी: शुभमन गिल (कर्णधार), साई सुदर्शन, कुमार कुशाग्र, अनुज रावत, जोस बटलर, निशांत सिंधु, वाशिंगटन सुंदर, अरशद खान, शाहरुख खान, राहुल तेवतिया, कगिसो रबाडा, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, इशांत शर्मा, गुरनूर सिंह बरार, राशिद खान, मानव सुथार, साई किशोर और जयंत यादव

PBKS रिटेन्शन यादीः श्रेयस अय्यर (कर्णधार),प्रियांश आर्य, प्रभसिमरन सिंग, शशांक सिंह, नेहल वढेरा, मार्कस स्टोइनिस, अजमतुल्लाह उमरजई, मार्को जानसेन, हरप्रीत बराड़, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंह, मुशीर खान, प्याला अविनाश, हरनूर पन्नू, सूर्यांश शेडगे, मिशेल ओवेन, जेवियर बार्टलेट, लॉकी फर्ग्यूसन, विशक विजयकुमार, यश ठाकुर, विष्णु विनोद.

DC रिटेन्शन यादी: अक्षर पटेल (कर्णधार), केएल राहुल, अभिषेक पोरेल, ट्रिस्टन स्टब्स, करुण नायर, समीर रिजवी, आशुतोष शर्मा, विप्रज निगम, माधव तिवारी, त्रिपुराना विजय, अजय मंडल, कुलदीप यादव, मिशेल स्टार्क, टी नटराजन, मुकेश कुमार, दुशमंता चमीरा, नितीश राणा (ट्रेंड)

KKR रिटेन्शन यादी: अजिंक्य रहाणे (कर्णधार), सुनील नरेन, रिंकू सिंह, अंगकृष रघुवंशी, मनीष पांडे, वरुण चक्रवर्ती, लवनिथ सिसौदिया, रहमानुल्लाह गुरबाज, रमनदीप सिंह, अंकुल रॉय, रोवमन पॉवेल, हर्षित राणा, वैभव अरोड़ा, चेतन सकारिया, स्पेन्सर जॉनसन

RR रिटेन्शन यादी: रवींद्र जडेजा (ट्रेंड) कुणाल राठोड़, लुआन-ड्रे प्रिटोरियस, शिमरन हेटमायर, यशस्वी जैस्वाल, ध्रुव जुरेल, रियान पराग, युद्धवीर सिंह चरक, जोफ्रा आर्चर, आकाश मधवाल, कुमार कार्तिकेय सिंह, शुभम दुबे, नंद्रे बर्गर, वैभव सूर्यवंशी, तुषार देशपांडे, फजलहक फारूकी, क्वेना मफाका, अशोक शर्मा, सॅम करन (ट्रेंड), डोनोव्हन फरेरा (ट्रेंड).

संबंधित बातमी:

KKR Retention List IPL 2026: आंद्रे रसेल, मोईन अलीसह 9 जणांना दाखवला बाहेरचा रस्ता; केकेआरने कोणाला संघात कायम ठेवले?, संपूर्ण यादी!

IPL Trade News 2026 : मोहम्मद शमीपासून अर्जुन तेंडुलकर, नितीश राणापर्यंत...; आयपीएलआधी चक्रावणारे टॉप 5 ट्रेड, कोण कोणात्या संघात दाखल?, A टू Z माहिती

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2019 पासून लोकमत ऑनलाईनमधून पत्रकारितेची सुरुवात. राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा, क्राईम, क्रीडा, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस. 

Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Labour Code : नव्या लेबर कोडमुळं टेक होम सॅलरी कमी होणार? श्रम मंत्रालयानं चर्चांवर उत्तर देत सगळं स्पष्ट केलं...
नव्या लेबर कोडमुळं टेक होम सॅलरी कमी होणार? श्रम मंत्रालयानं चर्चांवर उत्तर देत सगळं स्पष्ट केलं...
Amit Shah : 'तुमच्या हिशोबाने संसद चालणार नाही'; राहुल गांधींच्या प्रश्नावर अमित शाह भडकले, लोकसभेत शाब्दिक वाद
'तुमच्या हिशोबाने संसद चालणार नाही'; राहुल गांधींच्या प्रश्नावर अमित शाह भडकले, लोकसभेत शाब्दिक वाद
Maharashtra : जमिनीच्या एनए अटीनंतर आता ‘सनद’ची अटही रद्द, बाजारमूल्यानुसार प्रीमियमचे दर निश्चित
जमिनीच्या एनए अटीनंतर आता ‘सनद’ची अटही रद्द, बाजारमूल्यानुसार प्रीमियमचे दर निश्चित
शाही सोहळ्यात ठाकरे बंधूंचा जलवा, आदित्यची 'काका'ला जादू की झप्पी, अमितशीही गप्पा; स्नेहभोजनाचेही फोटो
शाही सोहळ्यात ठाकरे बंधूंचा जलवा, आदित्यची 'काका'ला जादू की झप्पी, अमितशीही गप्पा; स्नेहभोजनाचेही फोटो
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Nagpur Leopard : उपराजधानीत बिबट्याला जेरबंद करण्याचा थरार,बिबट्या दिसला कल्लाा झाला Special Report
Ravi Bhavan Mla Guest House : मंत्र्यांचा थाट, 'गरीबखान्या'कडे पाठ; राजकीय खळबळ Special Report
Anjali Damania : नावाला पार्थ, दादांचा स्वार्थ? मुंढवा जमीन पकरणी दमानियाचे नवे आरोप Special Report
Leopard Terror : अचाट सल्ले ऐका, बिबट्याला रोखा! बिबट्याचा धुमाकूळ, अधिवेशनात वादळ Special Report
Thackeray Brother Family : डॉ. राहुल बोरुडेंच्या लग्न सोहळ्याला ठाकरे बंधूंची सहकुटूंब हजेरी

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Labour Code : नव्या लेबर कोडमुळं टेक होम सॅलरी कमी होणार? श्रम मंत्रालयानं चर्चांवर उत्तर देत सगळं स्पष्ट केलं...
नव्या लेबर कोडमुळं टेक होम सॅलरी कमी होणार? श्रम मंत्रालयानं चर्चांवर उत्तर देत सगळं स्पष्ट केलं...
Amit Shah : 'तुमच्या हिशोबाने संसद चालणार नाही'; राहुल गांधींच्या प्रश्नावर अमित शाह भडकले, लोकसभेत शाब्दिक वाद
'तुमच्या हिशोबाने संसद चालणार नाही'; राहुल गांधींच्या प्रश्नावर अमित शाह भडकले, लोकसभेत शाब्दिक वाद
Maharashtra : जमिनीच्या एनए अटीनंतर आता ‘सनद’ची अटही रद्द, बाजारमूल्यानुसार प्रीमियमचे दर निश्चित
जमिनीच्या एनए अटीनंतर आता ‘सनद’ची अटही रद्द, बाजारमूल्यानुसार प्रीमियमचे दर निश्चित
शाही सोहळ्यात ठाकरे बंधूंचा जलवा, आदित्यची 'काका'ला जादू की झप्पी, अमितशीही गप्पा; स्नेहभोजनाचेही फोटो
शाही सोहळ्यात ठाकरे बंधूंचा जलवा, आदित्यची 'काका'ला जादू की झप्पी, अमितशीही गप्पा; स्नेहभोजनाचेही फोटो
Sharad Pawar : शरद पवारांच्या दिल्लीतील निवासस्थानी 'पॉवर शो'; गौतम अदानी, अजित पवारांसह देशभरातील बडे असामी '6 जनपथ'वर एकवटले
शरद पवारांच्या दिल्लीतील निवासस्थानी 'पॉवर शो'; गौतम अदानी, अजित पवारांसह देशभरातील बडे असामी '6 जनपथ'वर एकवटले
Eknath Shinde : घोडबंदर रस्ता रुंदीकरणासाठी वनविभागाचा अडथळा लवकर दूर करा; एकनाथ शिंदेंची सूचना
घोडबंदर रस्ता रुंदीकरणासाठी वनविभागाचा अडथळा लवकर दूर करा; एकनाथ शिंदेंची सूचना
Share Market : सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजार गडगडला, गुंतवणूकदारांचे एकाच दिवसात 1.09 लाख कोटी बुडाले, कारण समोर
सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजार गडगडला, गुंतवणूकदारांचे एकाच दिवसात 1.09 लाख कोटी बुडाले
हायकोर्ट म्हणाले, मुंढवा प्रकरणातील FIR मध्ये पार्थ पवाराचं नाव का नाही? देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
हायकोर्ट म्हणाले, मुंढवा प्रकरणातील FIR मध्ये पार्थ पवाराचं नाव का नाही? देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
Embed widget