एक्स्प्लोर
Pune News : मध्यरात्री एक्सप्रेसवेवर बर्निंग कारचा थरार, महिंद्रा पिकअप अचानक पेटली...
मध्यरात्री सव्वा तीन वाजता मुंबईवरून पुण्याला येताना एक्सप्रेस वेवर खंडाळा घाटात महिंद्रा पिकअप या गाडीने पेट घेतला यात गाडी जळून खाक झालीये.

pune news
1/8

मध्यरात्री सव्वा तीन वाजता मुंबईवरून पुण्याला येताना एक्सप्रेस वेवर खंडाळा घाटात महिंद्रा पिकअप या गाडीने पेट घेतला यात गाडी जळून खाक झालीये.
2/8

चालक कमलेश यादव, आपल्या गाडीतून फ्रंटलाईन कुरियरचा माल घेऊन मुंबई ते पुणे असा घेऊन जात असताना किलोमीटर 45 येथे आपली गाडी थांबवली, कारण बोनेटमधे शॉर्टसर्किट होऊन आग लागली होती.
3/8

गाडीतील माल आगीच्या भक्षस्थानी पडण्यापूर्वी 21 बॉक्स बाहेर काढण्यात आले.
4/8

मात्र दुर्दैवाने उर्वरित मालाचे बॉक्स व गाडी पूर्णपणे जळून खाक झाली आहे.
5/8

सुदैवाने चालक सुखरूप आहे.
6/8

या अपघातात गाडीला लागलेली आग देवदूत टीम व फायर ब्रिगेडच्या मदतीने विझवण्यात आली.
7/8

त्या दरम्यान काही काळ वाहतूक थांबवली होती.
8/8

अपघात ग्रस्त गाडी बाजूला करून तिन्ही लेनवरील वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे.
Published at : 30 Sep 2023 11:35 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
क्राईम
राजकारण
क्राईम
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


रणजितसिंह डिसलेग्लोबल टीचर पुरस्कार विजेते शिक्षक
Opinion