एक्स्प्लोर
Shirish More : संत तुकाराम महाराजांचे वंशज शिरीष महाराजांनी देहूत गळ्याला दोरी लावली, आयुष्य संपवलं
Shirish More : देहूत संत तुकाराम महाराजांचे अकरावे वंशज ह.भ.प शिरीष महाराज मोरे यांनी राहत्या घरी टोकाचं पाऊत उचलत आपलं जीवन संपवलं आहे.
Shirish More
1/6

देहूत संत तुकाराम महाराजांचे अकरावे वंशज ह.भ.प शिरीष महाराज मोरे यांनी राहत्या घरी टोकाचं पाऊत उचलत आपलं जीवन संपवलं आहे.
2/6

आर्थिक विवंचनेतून त्यांनी हा निर्णय घेतल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. या घटनेमुळे देहू गावावर शोककळा पसरली आहे. पोलिसांनी या घटनेबाबत दिलेल्या माहितीनुसार, शिरीष महाराज यांनी आज सकाळी साडेआठच्या सुमारास राहत्या घरी उपरण्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.
Published at : 05 Feb 2025 02:45 PM (IST)
आणखी पाहा























