एक्स्प्लोर
Pune news : एकच वादा अजित दादा! अजित पवारांची पालकमंत्री पदी वर्णी, पुणे जिल्ह्यात सर्वत्र जल्लोष
अजित पवारांची पालकमंत्री पदी वर्णी लागली. त्यानंतर अजित दादांचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या पिंपरी चिंचवडमध्ये जल्लोष करण्यात आला. समर्थकांनी एकमेकांना पेढे भरवत आनंद व्यक्त केला.
pune news
1/8

उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पुणे जिल्ह्याचं पालकमंत्रीपद देण्यात आलं आहे.
2/8

त्यामुळे पुणे जिल्ह्यात जल्लोष साजरा केला जात आहे.
Published at : 04 Oct 2023 03:34 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
भंडारा
महाराष्ट्र
विश्व
























