एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
Pune Fire : पिंपरी चिंचवडमधील कुदळवाडी रबर मॅन्युफॅक्चरिंग कंपनीला भीषण आग; करोडोंचं नुकसान
पिंपरी चिंचवड शहरातील कुदळवाडी परिसरात आज सकाळच्या दरम्यान पुन्हा एका रबर मॅन्युफॅक्चरिंग करणाऱ्या कंपनीला भीषण आग लागली.
![पिंपरी चिंचवड शहरातील कुदळवाडी परिसरात आज सकाळच्या दरम्यान पुन्हा एका रबर मॅन्युफॅक्चरिंग करणाऱ्या कंपनीला भीषण आग लागली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/06/a55165840ed2596139690d64aa83ae9f1717653861520442_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
pune news
1/10
![पिंपरी चिंचवड शहरातील कुदळवाडी परिसरात आज सकाळच्या दरम्यान पुन्हा एका रबर मॅन्युफॅक्चरिंग करणाऱ्या कंपनीला भीषण आग लागली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/06/d4652831ddfdbed300a07f7e4046fa387e214.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पिंपरी चिंचवड शहरातील कुदळवाडी परिसरात आज सकाळच्या दरम्यान पुन्हा एका रबर मॅन्युफॅक्चरिंग करणाऱ्या कंपनीला भीषण आग लागली.
2/10
![आगीमध्ये शेजारी शेजारी असणाऱ्या तीन कंपन्या जळून खाक झाल्या आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/06/dc8b2809c6ccb58f6915685b063a8dc7e991f.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आगीमध्ये शेजारी शेजारी असणाऱ्या तीन कंपन्या जळून खाक झाल्या आहेत.
3/10
![कुदळवाडी परिसरातील आर के ट्रेडर्स मॅन्युफॅक्चरिंग आणि तिच्या शेजारी असणाऱ्या अन्य दोन कंपन्यांना भीषण आग लागली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/06/34e3ba300b482a67f700f18bed332c078d3ac.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
कुदळवाडी परिसरातील आर के ट्रेडर्स मॅन्युफॅक्चरिंग आणि तिच्या शेजारी असणाऱ्या अन्य दोन कंपन्यांना भीषण आग लागली आहे.
4/10
![आज गुरुवार असल्याने कंपन्यामध्ये कोणतेही कर्मचारी नसल्यामुळे मोठी जीवित हानी टळली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/06/4ffd44a16ce22b46623632f3023e10a589963.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आज गुरुवार असल्याने कंपन्यामध्ये कोणतेही कर्मचारी नसल्यामुळे मोठी जीवित हानी टळली आहे.
5/10
![पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे अग्निशमन दलाच्या 15 पेक्षा अधिक बंबांच्या सहाय्याने आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/06/9dab0dcf2c29feb51f49ef2141b309fffa5e9.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे अग्निशमन दलाच्या 15 पेक्षा अधिक बंबांच्या सहाय्याने आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत.
6/10
![ही आग कशामुळे लागली हे अद्याप स्पष्ट झाले नाही.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/06/0c29cee8aea7e9e0808d5e643a16ca651f046.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
ही आग कशामुळे लागली हे अद्याप स्पष्ट झाले नाही.
7/10
![मात्र आगे मध्ये कंपन्यांचे करोडोचे नुकसान झाले आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/06/a662c7864c1b44efbc17eb95ee8cba2931d14.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मात्र आगे मध्ये कंपन्यांचे करोडोचे नुकसान झाले आहे.
8/10
![या तिन्ही कंपन्यामध्ये रबरचे मटेरियल बनत असल्यामुळे आग नियंत्रणात आणण्यासाठी मोठ्या शर्तीचे प्रयत्न करावे लागत आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/06/1aedd7b259304d51ced99b073c285c8d8c5c3.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या तिन्ही कंपन्यामध्ये रबरचे मटेरियल बनत असल्यामुळे आग नियंत्रणात आणण्यासाठी मोठ्या शर्तीचे प्रयत्न करावे लागत आहेत.
9/10
![सगळीकडे धुराचे लोट पसरले आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/06/fc18eb0c5617b10bc3ad0a4819835f44c4da3.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सगळीकडे धुराचे लोट पसरले आहे.
10/10
![काही प्रमाणात परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/06/2c18dd742c8d4b31c7203e67851212bd41e62.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
काही प्रमाणात परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.
Published at : 06 Jun 2024 11:38 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेडिंग न्यूज
महाराष्ट्र
महाराष्ट्र
पालघर
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)