एक्स्प्लोर
लोकसभा निवडणूक निकाल
2024
2019
MAJORITY272
SEATS543
292
BJP+
233
INC+
18
OTH
देशात एकूण सात टप्प्यांमध्ये लोकसभा निवडणूक पार पडली. 19 एप्रिलपासून मतदानप्रक्रियेला सुरुवात झाली आणि 1 जूनला अंतिम टप्प्यातील मतदान संपन्न झाले. लोकशाहीच्या या भव्य कार्यक्रमात मतदान हा अत्यंत महत्त्वाचा टप्पा होता. या प्रक्रियेच्या माध्यमातून कोट्यावधी मतदार, वैविध्यपूर्ण आणि प्रचंड मोठा पसारा असलेले मतदारसंघ हे पुढील पाच वर्षांसाठी देशाचा कारभार कोण चालवणार, हे निश्चित करतात. संसदेच्या कनिष्ठ सभागृहातील 543 उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले आहे. एबीपी लाईव्ह संकेतस्थळावरील Election 2024 या पेजवर तुम्हाला निवडणुकीच्या निकालासंबंधी इत्यंभूत माहिती, रिअल टाईम अपडेट्स, सखोल विश्लेषण आणि जाणकारांची मते वाचायला मिळतील. या पेजवर तुम्हाला प्रत्येक उमेदवाराच्या प्रोफाईलपासून ते प्रत्येक मतदारसंघातील बातम्या, मतदानाची टक्केवारी आणि निवडणुकीच्या प्रत्येक पैलूची माहिती मिळेल. आमच्या लोकसभा इलेक्शन 2024 या पेजवर तुम्हाला लोकसभा निवडणुकीच्या निकालाचे महत्त्वाचे इनसाईटस आणि रिअल टाईम अपडेट्स पाहायला मिळतील.
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
महाराष्ट्र
भारत
भारत
Advertisement















