एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
Baramati Lok sabha Election Results 2024 : बारामतीत मोठा उलटफेर, सुप्रिया सुळे तब्बल दीड लाखांनी विजयी, वहिनी पराभूत
Baramati : बारामती मतदारसंघात पवार कुटुंबात अटीतटीचा सामना पाहायला मिळाला. सुप्रिया सुळेंनी तब्बल 1 लाख 53 हजार मतांनी सुनेत्रा पवार यांना मागे टाकून दणदणीत विजय मिळवला.
![Baramati : बारामती मतदारसंघात पवार कुटुंबात अटीतटीचा सामना पाहायला मिळाला. सुप्रिया सुळेंनी तब्बल 1 लाख 53 हजार मतांनी सुनेत्रा पवार यांना मागे टाकून दणदणीत विजय मिळवला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/04/f68f899c0f2f107697b63eb2fe2b1e861717478264885713_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Baramati Lok sabha Election Results 2024 Supriya Sule is Leading Candidate
1/8
![लोकसभा निवडणूक 2024 मध्ये राज्यातील सर्वात प्रतिष्ठेची लढाई ही बारामती लोकसभा मतदारसंघात झाली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/04/816b9354a44de10409354c1275137b414c1c0.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
लोकसभा निवडणूक 2024 मध्ये राज्यातील सर्वात प्रतिष्ठेची लढाई ही बारामती लोकसभा मतदारसंघात झाली.
2/8
![पवार कुटुंबातील दोन उमेदवार निवडणुकीत उभे राहिल्याने या निकालाकडे प्रत्येकाचंच लक्ष होतं.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/04/eca21a7d1435cc6a34bc958234a4f355d0a76.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पवार कुटुंबातील दोन उमेदवार निवडणुकीत उभे राहिल्याने या निकालाकडे प्रत्येकाचंच लक्ष होतं.
3/8
![शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून सुप्रिया सुळे, तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार मैदानात उतरल्या.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/04/34840091e986fb68d19d671dccb8dceb5d1e2.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून सुप्रिया सुळे, तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार मैदानात उतरल्या.
4/8
![आता बारामती मतदारसंघातील अंतिम निकाल हाती आला, ज्यात सुप्रिया सुळे या 1 लाख 58 हजार 333 मतांनी निवडून आल्या.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/04/153164ac583b9d9ed5068c734cfa1eef913cc.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आता बारामती मतदारसंघातील अंतिम निकाल हाती आला, ज्यात सुप्रिया सुळे या 1 लाख 58 हजार 333 मतांनी निवडून आल्या.
5/8
![बारामतीत सुप्रिया सुळेंनी जोरदार मुसंडी मारली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/04/ef5048fa028e432557eaa52651d66e020fac0.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
बारामतीत सुप्रिया सुळेंनी जोरदार मुसंडी मारली आहे.
6/8
![बारामतीत सुप्रिया सुळेंनी वहिनींचा पराभव केला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/04/e92ae3c9e3dc880eb540970ebf5e81a9fcbec.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
बारामतीत सुप्रिया सुळेंनी वहिनींचा पराभव केला.
7/8
![सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी अजित पवार गटाने कसून मेहनत घेतली होती, तरीही सुप्रिया सुळे यांचा धोबीपछाड करणं त्यांना जमलेलं नाही.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/04/bbbeebc1fc50f9f8fd2c3bafc22f8bb6e0734.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी अजित पवार गटाने कसून मेहनत घेतली होती, तरीही सुप्रिया सुळे यांचा धोबीपछाड करणं त्यांना जमलेलं नाही.
8/8
![एक प्रकारे शरद पवारांचाच या निवडणुकीत विजय झाल्याचं म्हणता येईल.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/04/bee160628a2a5298376bf68873da4e99e6bc1.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
एक प्रकारे शरद पवारांचाच या निवडणुकीत विजय झाल्याचं म्हणता येईल.
Published at : 04 Jun 2024 10:55 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेडिंग न्यूज
निवडणूक
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)