एक्स्प्लोर
Pune bypoll election : महाविकास आघाडीची प्रचार यात्रा थेट मनसे कार्यलयात, धंगेकरांचं मनसैनिकांकडून स्वागत
Pune By Poll Election: कसबा पोटनिवडणुकीत सध्या मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहे.
ravindra dhangekar
1/8

कसबा पोटनिवडणुकीत सध्या मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहे.
2/8

भाजप आणि महाविकास आघाडीकडून प्रचारयात्रा आणि सभांचं आयोजन मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहेत.
Published at : 17 Feb 2023 11:52 AM (IST)
आणखी पाहा























