एक्स्प्लोर
In Pics : भरगच्च मैदान अन् जल्लोष! महेंद्र गायकवाड की शिवराज राक्षे? कोण होणार महाराष्ट्र केसरी?
पुण्यातील स्व. मामासाहेब मोहोळ क्रीडानगरीत 65 व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धा सुरु आहे. महाराष्ट्र केसरी कोण होणार याच्याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
maharashtra kesari
1/8

पुण्यातील स्व. मामासाहेब मोहोळ क्रीडानगरीत 65 व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धा सुरु आहे. महाराष्ट्र केसरी कोण होणार याच्याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
2/8

या अंतिम सामन्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार बृजभूषण सिंह, मंत्री चंद्रकांत पाटी, रामदास तडस उपस्थित आहे.
Published at : 14 Jan 2023 06:34 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
व्यापार-उद्योग
राजकारण
पुणे