एक्स्प्लोर
Indapur Bus Fire: धाराशिव-पुणे बस मध्यरात्री इंदापूर स्थानकात आली अन्...क्षणात जळून झाली खाक, एसटीतील 50 प्रवासी सुखरूप, फोटो समोर
Indapur Bus Fire: इंदापूर बस स्थानकात मध्यरात्री दोन वाजून दहा मिनिटांच्या सुमारास घटना घडली आहे, एसटीत 50 प्रवासी होते, सुदैवानं कोणतीही जीवित हानी झालेली नाही.
Indapur Bus Fire
1/7

इंदापूर बस स्थानकावर मध्यरात्रीच्या सुमाराला अचानक उभ्या राहिलेल्या एसटीला आग लागली आणि काही समजायच्या आत या आगीत संपूर्ण एसटी जळून खाक झाली.
2/7

या एसटीमध्ये जवळपास 50 प्रवासी होते सुदैवानं कोणालाही इजा झाली नसली तर या प्रवाशांचं साहित्य मात्र जळून राख झालं आहे.
Published at : 26 Oct 2025 09:45 AM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement























