एक्स्प्लोर
PHOTO : चंद्रकांत पाटील विठ्ठल भक्तीत दंग
चंद्रकांत पाटील यांनी कोथरुड मतदारसंघातील कर्वेनगर इथल्या विठ्ठल मंदिरात आयोजित काकड आरतीला उपस्थिती लावली.
Chandrakant Patil At Vitthal Mandir
1/10

राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील आज आपल्या कोथरुड मतदारसंघात होते.
2/10

चंद्रकांत पाटील यांनी कर्वेनगर इथल्या विठ्ठल मंदिरात आयोजित काकड आरतीला उपस्थिती लावली. (फोटो सौजन्य : चंद्रकांत पाटील फेसबुक अकाऊंट)
3/10

पाटील यांनी विठू माऊलीची मनोभावे पूजा केली. (फोटो सौजन्य : चंद्रकांत पाटील फेसबुक अकाऊंट)
4/10

तसंच सर्वांना उत्तम आरोग्यासाठी विठूरायाच्या चरणी प्रार्थना केली. (फोटो सौजन्य : चंद्रकांत पाटील फेसबुक अकाऊंट)
5/10

यावेळी चंद्रकांत पाटील हे टाळ मृदंगाच्या तालावर आणि विठ्ठलाच्या नामघोषात तल्लीन झाले. (फोटो सौजन्य : चंद्रकांत पाटील फेसबुक अकाऊंट)
6/10

चंद्रकांत पाटील यांनी यावेळी फुगडी खेळण्याचा आनंदही लुटला. (फोटो सौजन्य : चंद्रकांत पाटील फेसबुक अकाऊंट)
7/10

विठू नामाच्या जयघोषात चंद्रकांत पाटील यांनी फुगडीचा फेर धरला. (फोटो सौजन्य : चंद्रकांत पाटील फेसबुक अकाऊंट)
8/10

चंद्रकात पाटील हे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री देखील आहेत. (फोटो सौजन्य : चंद्रकांत पाटील फेसबुक अकाऊंट)
9/10

2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपकडून कोथरुड मतदारसंघातून निवडणूक लढवून चंद्रकांत पाटील विजयी झाले. (फोटो सौजन्य : चंद्रकांत पाटील फेसबुक अकाऊंट)
10/10

विठ्ठल मंदिरात चंद्रकांत पाटील यांचं आगळंवेगळं रुप पाहायला मिळालं. (फोटो सौजन्य : चंद्रकांत पाटील फेसबुक अकाऊंट)
Published at : 07 Nov 2022 02:18 PM (IST)
View More
Advertisement
Advertisement



















