एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
In Pics: अजित पवारांच्या सुरक्षेत वाढ; जनता दरबारासाठी लोकांच्या रांगाच रांगा
राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या सुरक्षेत आज अचानक वाढ करण्यात आली आहे .
![राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या सुरक्षेत आज अचानक वाढ करण्यात आली आहे .](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/07/7a35dd4ca5743d6c875575378ed1037c1673083761291442_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
police
1/8
![राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या सुरक्षेत आज अचानक वाढ करण्यात आली आहे .](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/07/941b45f7dab6d0f9f5e7ac1d1320b233e8c42.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या सुरक्षेत आज अचानक वाढ करण्यात आली आहे .
2/8
![बारामतीतील विद्या प्रतिष्ठानमधे अजित पवार सध्या विकास कामांबाबत बैठक घेत आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/07/b93a67d0f34065998055d80eb5f37ad96be14.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
बारामतीतील विद्या प्रतिष्ठानमधे अजित पवार सध्या विकास कामांबाबत बैठक घेत आहेत.
3/8
![मात्र जनता दरबारच्या निमित्ताने त्यांच्याकडे कामे घेऊन येणाऱ्यांना आज अजित पवारांना भेटू दिले जात नाही आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/07/4da017ddbc0b83a78449dd39b49e46ee21f83.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मात्र जनता दरबारच्या निमित्ताने त्यांच्याकडे कामे घेऊन येणाऱ्यांना आज अजित पवारांना भेटू दिले जात नाही आहे.
4/8
![दरवेळी जनता दरबारच्या माध्यमातून अजित पवार प्रत्येकाला भेटत असतात.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/07/0213ac5e29b57d84e78b50671160735c19e2a.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
दरवेळी जनता दरबारच्या माध्यमातून अजित पवार प्रत्येकाला भेटत असतात.
5/8
![अजित पवार जिथे आहेत तिथल्या सुरक्षेसाठी एक पोलीस उपअधीक्षक , तीन पोलीस निरीक्षक, तीन पोलीस उपनिरीक्षक आणि मोठ्या प्रमाणात पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आलेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/07/4494e61331855ee4bbf7216eaff1ef58ea291.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अजित पवार जिथे आहेत तिथल्या सुरक्षेसाठी एक पोलीस उपअधीक्षक , तीन पोलीस निरीक्षक, तीन पोलीस उपनिरीक्षक आणि मोठ्या प्रमाणात पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आलेत.
6/8
![अजित पवारांनी छत्रपती संभाजी महाराजांना स्वराज्यरक्षक म्हणावं, धर्मवीर म्हणू नये अशी भुमिका घेतली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/07/23d46fe3a55f26e60d42694ca41fbfe942bf6.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अजित पवारांनी छत्रपती संभाजी महाराजांना स्वराज्यरक्षक म्हणावं, धर्मवीर म्हणू नये अशी भुमिका घेतली.
7/8
![त्या पार्श्वभूमीवर त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्याची गरज पोलीसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार समोर आली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/07/a9f8db76f7753aa53e2bd58434d386c8f4120.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
त्या पार्श्वभूमीवर त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्याची गरज पोलीसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार समोर आली.
8/8
![त्यानंतर अजित पवारांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/07/6afbd535eafd8e27f173d379d619fb0f76543.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
त्यानंतर अजित पवारांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली.
Published at : 07 Jan 2023 02:59 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
राजकारण
राजकारण
जळगाव
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)