एक्स्प्लोर
Ajit Pawar And Sunetra Pawar : सुनेत्रा पवार, अजित पवार दगडूशेठ हलवाई गणपती चरणी नतमस्तक
सुनेत्रा पवार, अजित पवार दगडूशेठ हलवाई गणपती चरणी नतमस्तक झाले.
Ajit Pawar/ Sunetra Pawar (Image Credit : Pune Reporter)
1/10

उपमुख्यमंत्री अजित पवार आज पत्नी सुनेत्रा पवार यांचा उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
2/10

मात्र त्यापूर्वी अजित पवार आणि सुनेत्रा पवारांनी श्रीमंत दगडूशेठ मंदिरात जाऊन दर्शन घेतलं.
Published at : 18 Apr 2024 08:42 AM (IST)
आणखी पाहा























