एक्स्प्लोर
In Pics : पोलीस बापाची जिगरबाज मुलगी; बापलेकीने सर केलं एव्हरेस्ट शिखर
पुणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उप निरीक्षक यांनी आपल्या मुलीसह एव्हरेस्ट बेस कँप सर केला.
![पुणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उप निरीक्षक यांनी आपल्या मुलीसह एव्हरेस्ट बेस कँप सर केला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/26/8a6bb2a16d464424b5a9c0e0080b902a1669456141005442_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
pune police Mount Everest
1/7
![पुणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक यांनी आपल्या मुलीसह एवरेस्ट बेस कँप सर केला](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/26/88d13d6eae7a8c37fff44ffb30be0171dd4e2.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पुणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक यांनी आपल्या मुलीसह एवरेस्ट बेस कँप सर केला
2/7
![पोलीस ग्रामीण दलात कार्यरत पोलीस उपनिरीक्षक शिवाजी नन्नवरे आणि मुलगी देवयानी नन्नवरे यांनी जगात सर्वात उंच असलेल्या एव्हरेस्ट शिखरावरील चढाईचा बेस कँप पूर्ण केला](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/26/e1bc5eda39743d60912f4474626c9ab73cb65.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पोलीस ग्रामीण दलात कार्यरत पोलीस उपनिरीक्षक शिवाजी नन्नवरे आणि मुलगी देवयानी नन्नवरे यांनी जगात सर्वात उंच असलेल्या एव्हरेस्ट शिखरावरील चढाईचा बेस कँप पूर्ण केला
3/7
![त्यांच्या कामगिरीमुळे पुणे ग्रामीण पोलिसांच्या नावं गिर्यारोहकांच्या यादीत झळकले आहे. त्यामुळे नन्नवरे पिता पुत्रीवर कौतुकाचा वर्षाव होत आहे](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/26/a4edc46c0cd1338ef286a309d4707a0fdd127.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
त्यांच्या कामगिरीमुळे पुणे ग्रामीण पोलिसांच्या नावं गिर्यारोहकांच्या यादीत झळकले आहे. त्यामुळे नन्नवरे पिता पुत्रीवर कौतुकाचा वर्षाव होत आहे
4/7
![पोलीस दलात गडचिरोली येथे कर्तव्य करत असताना त्यांना गिर्यारोहणाची आवड निर्माण झाली. कामातून वेळ काढून त्यांनी ही कौतुकास्पद कामगिरी केली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/26/96a0710a79bf3845d79e227d843c33837d314.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पोलीस दलात गडचिरोली येथे कर्तव्य करत असताना त्यांना गिर्यारोहणाची आवड निर्माण झाली. कामातून वेळ काढून त्यांनी ही कौतुकास्पद कामगिरी केली आहे.
5/7
![सायकलिंग, स्विमिंग, रनिंग जवळपासचे परिसरातील मोठे डोंगर चढणे यावर भर दिला पाहिजे त्याच्यामुळे आत्मविश्वास निर्माण होतो, असं नन्नवरे यांनी सांगितलं आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/26/752d93f1abb8022d1f69350ffe9268b508b1b.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सायकलिंग, स्विमिंग, रनिंग जवळपासचे परिसरातील मोठे डोंगर चढणे यावर भर दिला पाहिजे त्याच्यामुळे आत्मविश्वास निर्माण होतो, असं नन्नवरे यांनी सांगितलं आहे.
6/7
![बापलेकीने केलेल्या या कामगिरीने सगळीकडे त्यांचं कौतुक होत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/26/c27d1c7cc596878581c4199b3fdeb4d8dc5b1.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
बापलेकीने केलेल्या या कामगिरीने सगळीकडे त्यांचं कौतुक होत आहे.
7/7
![पोलीस कर्मचाऱ्यांंनी देखील त्यांच्या या कार्याचं कौतुक केलं आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/26/e26795f855f4b146899a338e86e1a52218c55.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पोलीस कर्मचाऱ्यांंनी देखील त्यांच्या या कार्याचं कौतुक केलं आहे.
Published at : 26 Nov 2022 05:13 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
मुंबई
बातम्या
विश्व
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)