एक्स्प्लोर
Christmas 2022 : गोव्याच्या धर्तीवर वसईतही ख्रिसमस कार्निवलची धूम
Christmas 2022 : गोव्यासारखी कार्निवल फेस्टिवल वसईत ही पाहायाला मिळते. यावेळी भव्य मिरवणूक काढण्यात आली होती.
![Christmas 2022 : गोव्यासारखी कार्निवल फेस्टिवल वसईत ही पाहायाला मिळते. यावेळी भव्य मिरवणूक काढण्यात आली होती.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/24/651293f32613addbac18c3e9d5f02d07167185086002583_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Vasai Christmas Carnival
1/9
![नाताळ सणानिमित्त गोव्याच्या धर्तीवर निघणारी ख्रिसमस कार्निवल मिरवणूक वसईत ही पाहायला मिळते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/24/a6c8a6fcc3324ce8b6e3dbfde4f0f10941b65.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
नाताळ सणानिमित्त गोव्याच्या धर्तीवर निघणारी ख्रिसमस कार्निवल मिरवणूक वसईत ही पाहायला मिळते.
2/9
![वसईच्या या कार्निव्हलमध्ये कोरोना काळात नागरिकांना सेवा देणाऱ्या सफाई कामगार, डॉक्टर आणि पोलीस यांचाही या देखाव्याच्या माध्यमातून सन्मान करण्यात आला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/24/8d6a12f3cab03ba8d73d1938fe1143b6b5238.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
वसईच्या या कार्निव्हलमध्ये कोरोना काळात नागरिकांना सेवा देणाऱ्या सफाई कामगार, डॉक्टर आणि पोलीस यांचाही या देखाव्याच्या माध्यमातून सन्मान करण्यात आला आहे.
3/9
![माणिकपूर येथील रसिक रंजन नाट्य मंडळातर्फे यंदा ख्रिसमस कार्निवलचे आयोजन करण्यात आले होते. गोव्यासारखी कार्निवल फेस्टिवल वसईत ही पाहायाला मिळते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/24/fb7c84430483f3b2d0ef7c678bb95e58d24cf.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
माणिकपूर येथील रसिक रंजन नाट्य मंडळातर्फे यंदा ख्रिसमस कार्निवलचे आयोजन करण्यात आले होते. गोव्यासारखी कार्निवल फेस्टिवल वसईत ही पाहायाला मिळते.
4/9
![यावेळी भव्य मिरवणूक काढण्यात आली होती. सर्वधर्म समभाव हा एकात्मतेचा संदेश या कार्निवल मिरवणुकीतून देण्यात आला होता.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/24/80690663674d5ca16b8b52971a3c36c4d4a90.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यावेळी भव्य मिरवणूक काढण्यात आली होती. सर्वधर्म समभाव हा एकात्मतेचा संदेश या कार्निवल मिरवणुकीतून देण्यात आला होता.
5/9
![महाराष्ट्र आणि वसईच्या संस्कृती परंपरेचं जतन, पर्यावरण आदी सामाजिक प्रश्न सोबत घेऊन हा कार्निवल निघाला होता.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/24/184a9ee74297f22f3ca82335862042ea54b68.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
महाराष्ट्र आणि वसईच्या संस्कृती परंपरेचं जतन, पर्यावरण आदी सामाजिक प्रश्न सोबत घेऊन हा कार्निवल निघाला होता.
6/9
![उंट, घोडे आदी ऐश्वर्यपूर्ण दिमाखात तीन राजे आणि त्यांचा लवाजमा या मिरवणुकीत दिसत होता.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/24/816e1c97624549457c37a437c8c3daf5a847c.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
उंट, घोडे आदी ऐश्वर्यपूर्ण दिमाखात तीन राजे आणि त्यांचा लवाजमा या मिरवणुकीत दिसत होता.
7/9
![आम्ही सर्व एक आहोत असा संदेश देतानाच कोरोनाच्या काळात नागरिकांना सेवा देणारे डॉक्टर, सफाई कर्मचारी आणि पोलीस यांचा देखील या देखाव्यात सन्मान करण्यात आला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/24/605f556a56b22f0fd1f5d5ade4fc2fb93a6dc.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आम्ही सर्व एक आहोत असा संदेश देतानाच कोरोनाच्या काळात नागरिकांना सेवा देणारे डॉक्टर, सफाई कर्मचारी आणि पोलीस यांचा देखील या देखाव्यात सन्मान करण्यात आला.
8/9
![वाहतुकीचे नियम पाळा, सफाईवर लक्ष द्या, कोरोनामध्ये डॉक्टरांनी केलेला कामाला सलाम असा संदेश देण्यात आला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/24/ed96ef3312f393cd78c665af4687fc5c73f7b.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
वाहतुकीचे नियम पाळा, सफाईवर लक्ष द्या, कोरोनामध्ये डॉक्टरांनी केलेला कामाला सलाम असा संदेश देण्यात आला.
9/9
![घोड्याच्या रथावर बसून बच्चे कंपनीचा आवडता सांताक्लॉज चॉकलेट वाटत होता. यावेळी स्थानिक रहिवाशांनी कार्निवल बघण्यासाठी एकच गर्दी केली होती.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/24/0d3c3d0de1c103af297f03289109f02dab3f8.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
घोड्याच्या रथावर बसून बच्चे कंपनीचा आवडता सांताक्लॉज चॉकलेट वाटत होता. यावेळी स्थानिक रहिवाशांनी कार्निवल बघण्यासाठी एकच गर्दी केली होती.
Published at : 24 Dec 2022 08:31 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
टेक-गॅजेट
व्यापार-उद्योग
करमणूक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)