एक्स्प्लोर
Palghar : पालघर जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ, पोषण आहारात आढळल्या बुरशी आणि जिवंत अळ्या
Palghar : शाळेय विद्यार्थ्यांना शासनाकडून पुरवण्यात येणाऱ्या मिलेट न्यूट्रेटिव्ह बार फूडमध्ये (Millets Nutritive Bar) सापडल्या बुरशी आणि जिवंत अळ्या आहे.
Palghar | Zilla Parishad School
1/6

पालघर जिल्हा परिषदेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा जीवाशी खेळ सुरू असल्याची घटना घडली आहे .
2/6

ही घटना, आनंद लक्ष्मण चांदावर विद्यालय खानिवली आणि चिंचणी जिल्हा परिषद शाळा नंबर तीन येथील आहे.
Published at : 02 Dec 2024 11:17 AM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
राजकारण
क्रीडा
मुंबई























