एक्स्प्लोर
Railway Accident : मोठी बातमी : नागपूरमध्ये शालिमार एक्सप्रेसचे डबे रुळावरुन घसरले
Railway Accident : नागपूरमध्ये शालिमार एक्सप्रेसचे डबे रुळावरुन घसरले आहेत. दरम्यान, या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
Photo Credit - abp majha reporter
1/9

image Railway Accident : नागपुरात शालिमार एक्सप्रेसचे डबे रुळावरुन घसरले आहेत.
2/9

नागपूर जिल्ह्यातील कळमना येथे ही घटना घडली आहे.
3/9

शालिमार एक्सप्रेस दोन डबे रुळावरून खाली उतरले असले तरी यामुळे कोणाला ही दुखापत झालेली नाही.
4/9

कुर्लाकडे जाणारी शालिमारकडे एक्सप्रेस नागपुरातून जात असताना कळमना भागातून काही अंतरावर अचानक रेल्वेचे दोन डबे रुळाच्या खाली उतरले.
5/9

यामध्ये एस टू आणि पार्सलचा एक डब्ब्याचा समावेश आहे...
6/9

घटनेवेळी रेल्वेचा वेग कमी असल्याने दुर्घटनेची तीव्रता कमी आहे.
7/9

रेल्वे पुन्हा रुळावर आणण्यासाठी युद्ध पातळीवर रेल्वे प्रशासनाने काम सुरू केले आहे.
8/9

या दुर्घटनेमुळे हावडा मुंबई या मार्गावरील काही गाड्या प्रभावीत होण्याची शक्यता आहे.
9/9

काहींचे मार्ग बदलले जाऊ शकतात. दुरुस्तीचं काम युद्धपातळीवर सुरू असून रेल्वे मार्ग पूर्ववत होण्यासाठी आणखी दोन ते तीन तासापेक्षा जास्त कालावधी लागण्याची शक्यता
Published at : 22 Oct 2024 05:11 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























