एक्स्प्लोर
राज्यात पारा घसरला, धुळ्यात 8.4 अंश तापमानाची नोंद
Maharashtra cold Weather
1/9

राज्यात थंडीचा कडाका चांगलाच वाढला आहे. कमाल तापमानात मोठी घट झाल्यानं थंडी वाढली आहे. थंडी वाढल्यामुळं ठिकठिकाणी शेकोट्या पेटलेल्या दिसत आहेत.
2/9

मुंबईत यंदाच्या हिवाळ्यातील सर्वात कमी तापमानाची नोंद झाली आहे. कुलाब्यात यंदाच्या मौसमात पहिल्यांदाच किमान तापमान 20 अंशाच्याखाली गेलं आहे.
Published at : 24 Dec 2022 11:31 AM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
पालघर
व्यापार-उद्योग
विश्व
मुंबई























