एक्स्प्लोर

PHOTO : बुलढाण्यातील जगावेगळा 'क्वीन नेकलेस'! पर्यटकांची तुफान गर्दी, काय आहे खासियत

Buldhana Rain Mehkar Utavali River Qween Neckless

1/10
पावसाळ्यात अनेक नैसर्गिक पर्यटनस्थळं खुलून निघतात. त्यातल्या त्यात पाण्याने भरलेली धरणे ही पावसाळी पर्यटकांची एक आकर्षणाची गोष्ट असते

2/10
बुलढाण्यातील 'क्वीन नेकलेस' अशी ओळख असलेलं धरण देखील पर्यटकांनी खुलुन गेलं आहे. सध्या सोशल मीडियात ट्रेंडिंग होत असलेल्या 'काय झाडी, काय डोंगर' या डायलॉगची आठवण आपल्याला बुलढाण्यातील या धरणावर गेल्यावर होईल.

3/10
बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर (Buldhana Mehkar) तालुक्यातील डोंगर दऱ्यांच्या खाली देऊळगाव साकरशा गावाजवळ असलेलं उतावळी नदीवरील उतावळी धरण.

4/10
 या धरणाला 'क्वीन नेकलेस'  असंही म्हटलं जातं. याचं कारण आहे ते धरणाच्या सांडव्याची अनोखी रचना.

5/10
अगदी अर्धगोलाकार असलेला हा सांडवा. त्यावरून वाहणारं स्वच्छ पाणी. यामुळे एखाद्या महिलेच्या गळ्यातील मोत्यांची माळ वाटावी असा दिसणारा हा सांडवा.

6/10
 आता यावर्षी हे धरणं जुलै महिन्यातच पूर्ण भरलं आहे.   

7/10
या धरणाचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे सामान्यतः धरणाचे सांडवे हे मातीत खोल खोदून पक्का पाया तयार करून बांधले जातात पण या धरणाचा सांडवा हा बेसॉल्ट खडकावर बांधण्यात आला आहे. मध्यम प्रकल्प म्हणून गणला जाणाऱ्या या प्रकल्पाची पाणी साठवून ठेवण्याची मोठी म्हणजे 370.50 दशलक्ष घन मिटर इतकी आहे. विशाल अशा डोंगरदऱ्यात हे धरण बांधायला सुरुवात झाली ती 1997 साली. तर या धरणाचं बांधकाम पूर्ण झालं 2004  ला. कालच हे धरण 100% भरल्याने आता सांडव्यावरून पाणी वाहत आहे. आता या धरणाचं पर्यटन महत्व वाढल्याने दुरून पर्यटक या क्वीन्स नेकलेसला बघायला येत आहेत. 

8/10
आता धरण आणि पाणी म्हटलं की रिस्क आलीच. म्हणून या ठिकाणी जाणाऱ्या पर्यटकांनी काळजी घेणं ही महत्वाची आहे. कुठलीही दुर्घटना टाळण्यासाठी, पर्यटनाला जाताना योग्य ती खबरदारी घेऊन धरणाच्या सौंदर्याचा आनंद घेण्याचं आवाहन ही येथील स्थानिक नागरिक करतानाही दिसतात. 

9/10
बुलढाणा जिल्ह्यात अनेक धार्मिक , ऐतिहासिक , नैसर्गिक पर्यटन स्थळे आहेत.

10/10
आता उतावळी धरणं अर्थात क्वीन्स नेकलेस हे सुद्धा नवीन पर्यटनस्थळ नावारूपास येत आहे. यामुळे स्थानिकांना रोजगार देखील मिळत आहे. 

महाराष्ट्र फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सूर्यासाठी अमिताभचा डायलॉग, सभागृहात टाळ्या; मुख्यमंत्र्‍यांची चौफेर फटकेबाजी

जगातील पहिल्या CNG बाईकचे 3 मॉडेल, 3 प्रकारच्या किंमती; महाराष्ट्रात आजपासूनच सुरू झाली विक्री

Britain Election Result :  ब्रिटनमध्ये अबकी बार 400 पार, लेबर पार्टीनं करुन दाखवलं, 1997 नंतर चारशे जागांचा टप्पा ओलांडला
ब्रिटनमध्ये अबकी बार 400 पार, लेबर पार्टीनं करुन दाखवलं, ऋषी सुनक सत्तेबाहेर, 14 वर्षानंतर सत्तांतर
Devenrdra Fadnavis : कॅप्टन एकनाथ शिंदे, उपकर्णधार अजित पवार, विश्वविजेत्यांच्या सत्कार सोहळ्यात फडणवीसांची जोरदार फटकेबाजी
कॅप्टन एकनाथ शिंदे, उपकर्णधार अजित पवार, विश्वविजेत्यांच्या सत्कार सोहळ्यात फडणवीसांची जोरदार फटकेबाजी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

CNG Bike | जगातली पहिली CNG बाईक पाहिलीत का? 330 किलीमीटरचं मिळतोय मायलेज!Top 25 : राज्यातील 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट : 05 July 2024 : ABP MajhaNitin Gadkari launch CNG Bike : CNG बाईक लाँच, महाराष्ट्रात किंमत किती? गडकरींचं Uncut भाषणTeam India Felicitation in Vidhan Bhavan : विश्वविजेत्या मुंबईकर खेळाडूंचा विधानभवनात सत्कार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सूर्यासाठी अमिताभचा डायलॉग, सभागृहात टाळ्या; मुख्यमंत्र्‍यांची चौफेर फटकेबाजी
सूर्यासाठी अमिताभचा डायलॉग, सभागृहात टाळ्या; मुख्यमंत्र्‍यांची चौफेर फटकेबाजी
जगातील पहिल्या CNG बाईकचे 3 मॉडेल, 3 प्रकारच्या किंमती; महाराष्ट्रात आजपासूनच सुरू झाली विक्री
जगातील पहिल्या CNG बाईकचे 3 मॉडेल, 3 प्रकारच्या किंमती; महाराष्ट्रात आजपासूनच सुरू झाली विक्री
Britain Election Result :  ब्रिटनमध्ये अबकी बार 400 पार, लेबर पार्टीनं करुन दाखवलं, 1997 नंतर चारशे जागांचा टप्पा ओलांडला
ब्रिटनमध्ये अबकी बार 400 पार, लेबर पार्टीनं करुन दाखवलं, ऋषी सुनक सत्तेबाहेर, 14 वर्षानंतर सत्तांतर
Devenrdra Fadnavis : कॅप्टन एकनाथ शिंदे, उपकर्णधार अजित पवार, विश्वविजेत्यांच्या सत्कार सोहळ्यात फडणवीसांची जोरदार फटकेबाजी
कॅप्टन एकनाथ शिंदे, उपकर्णधार अजित पवार, विश्वविजेत्यांच्या सत्कार सोहळ्यात फडणवीसांची जोरदार फटकेबाजी
''सूर्याचा कॅच अन् आम्ही 2 वर्षांपूर्वी काढलेली विकेट''; मुख्यमंत्र्‍यांची धुव्वादार बॅटिंग, टीम इंडियाला 11 कोटीचं बक्षीस

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा टीम इंडियासोबत संवाद, विराट-रोहित काय काय म्हणाले?

VIDEO : बरं झालं, सूर्याच्या हातात कॅच बसला, नाहीतर त्याला बसवलं असतं - रोहित शर्मा

Rohit Sharma : 2007  च्या वर्ल्डकप विजयावेळी सर्वात लहान खेळाडू होतास, आता कसं वाटतं, रोहित शर्माला नरेंद्र मोदींचा प्रश्न
2007 अन् 2024 चं विजेतेपद मिळवलंय, रोहित तुला कसं वाटतं, पंतप्रधानांचा प्रश्न, हिटमॅनचं उत्तर, म्हणाला...
Embed widget