एक्स्प्लोर

सूर्यासाठी अमिताभचा डायलॉग, सभागृहात टाळ्या; मुख्यमंत्र्‍यांची चौफेर फटकेबाजी

टीम इंडियातील मुंबईचे शिलेदार असलेल्या चारही खेळाडूंचा सत्कार राज्य सरकारच्यावतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते झाला. यावेळी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनीही फटकेबाजी केली.

Eknath Shinde on Suryakumar yadav catch

1/8
टीम इंडियातील मुंबईचे शिलेदार असलेल्या चारही खेळाडूंचा सत्कार आज राज्य सरकारच्यावतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. यावेळी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनीही तुफान फटकेबाजी केली.

2/8
कर्णधार रोहित शर्मासह सूर्यकुमार यादव, शिवम दुबे आणि यशस्वी जैस्वाल यांचं स्वागत करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधिमंडळ सभागृहात धुव्वादार फलंदाजी केली. यावेळी, कधी गाणं तर कधी चित्रपटातील डायलॉग मारुन सभागृह गाजवलं.

3/8
सूर्यकुमार यादवच्या कॅचचा सभागृहात वारंवार उल्लेख करत काही कोपरखळ्याही मुख्यमंत्र्‍यांनी मारल्याचं पाहायला मिळालं.

4/8
सुनिल वाडेकरांचं एक गाणं आज आठवतंय. हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा, हुकला तो संपला. कारण, सूर्यकुमारचा तो कॅच हुकला असता तर काय झालं असतं, असे म्हणत विजयाचा आनंद साजरा करू, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटलं.

5/8
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अमिताभ बच्चन यांच्या अमर, अकबर, एन्थॉनी या चित्रपटातील डायलॉगही सभागृहात म्हणून दाखवला. विशेष म्हणजे हा डायलॉग त्यांनी सूर्याच्या कॅचसाठी बोलून दाखवला.

6/8
अमिताभ बच्चन यांचा एक डायलॉग आहे, एकही मारा लेकीन सॉलिड मारा. सूर्यकुमारने एकच कॅच घेतला, पण सॉलिड घेतला. सूर्याचा तो कॅच आठवला की, डेव्हिड मिलर रात्री झोपेत दचकून उठत असेल, असेही मुख्यमंत्र्‍यांनी म्हटलं.

7/8
भारतीय संघात 4 मुंबईकर खेळाडू होते, याचा विशेष अभिमान आहे. तर, संघाचे प्रशिक्षक राहुल द्रविड हेही आपल्या महाराष्ट्राचे जावई आहेत, हेही अभिमानाची बाब आहे., असेही शिंदेंनी म्हटले.

8/8
दरम्यान, डायलॉग, गाणं, जुन्या खेळाडूंची आठवण आणि मुंबईचं क्रिकेट सांगत मुख्यमंत्र्यांनी चौफेर फटकेबाजी केली

बातम्या फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pench Tiger Reserve : तोतलाडोह धरणात अवैध मासेमारी करणार्‍यांवर मोठी कारवाई; दोन बोटीसह मासेमारी साहित्य जप्त
तोतलाडोह धरणात अवैध मासेमारी करणार्‍यांवर मोठी कारवाई; दोन बोटीसह मासेमारी साहित्य जप्त
Rajinder Khanna : माजी रॉ प्रमुख राजिंदर खन्नांसाठी सरकारनं तयार केलं नवीन पद; अजित डोवालांसाठी संदेश आहे का?
माजी रॉ प्रमुख राजिंदर खन्नांसाठी सरकारनं तयार केलं नवीन पद; अजित डोवालांसाठी संदेश आहे का?
Nashik Crime : महाविद्यालयातील शिपायाचा प्रताप; पालक, व्यवस्थापनाची तब्बल 44 लाखांची फसवणूक
महाविद्यालयातील शिपायाचा प्रताप; पालक, व्यवस्थापनाची तब्बल 44 लाखांची फसवणूक
Sharad Pawar NCP : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला दिलासा; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय!
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला दिलासा; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sunil Prabhu VS Uday Samant |  मुसळधार पावसाने मुंबईची तुंबई! नालेसफाईवरून सत्ताधारी विरोधक भिडलेVitthal Darshan | 'एबीपी माझा'च्या बातमीनंतर पंढरपुरातील VIP दर्शन बंद ABP MajhaMajha Vitthal Majhi Wari | माझा विठ्ठल माझी वारी! माऊलींच्या पालखीचं पहिलं उभं रिंगण ABP MajhaABP Majha Headlines | एबीपी माझा 07 PM Headlines ABP Majha 08 Jully 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pench Tiger Reserve : तोतलाडोह धरणात अवैध मासेमारी करणार्‍यांवर मोठी कारवाई; दोन बोटीसह मासेमारी साहित्य जप्त
तोतलाडोह धरणात अवैध मासेमारी करणार्‍यांवर मोठी कारवाई; दोन बोटीसह मासेमारी साहित्य जप्त
Rajinder Khanna : माजी रॉ प्रमुख राजिंदर खन्नांसाठी सरकारनं तयार केलं नवीन पद; अजित डोवालांसाठी संदेश आहे का?
माजी रॉ प्रमुख राजिंदर खन्नांसाठी सरकारनं तयार केलं नवीन पद; अजित डोवालांसाठी संदेश आहे का?
Nashik Crime : महाविद्यालयातील शिपायाचा प्रताप; पालक, व्यवस्थापनाची तब्बल 44 लाखांची फसवणूक
महाविद्यालयातील शिपायाचा प्रताप; पालक, व्यवस्थापनाची तब्बल 44 लाखांची फसवणूक
Sharad Pawar NCP : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला दिलासा; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय!
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला दिलासा; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय!
Jitendra Awhad on Indrajeet Sawant : खरी वाघनखं साताऱ्याबाहेर गेलीच नाहीत; इंद्रजीत सावंतांच्या दाव्यानंतर जितेंद्र आव्हाडांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
खरी वाघनखं साताऱ्याबाहेर गेलीच नाहीत; इंद्रजीत सावंतांच्या दाव्यानंतर जितेंद्र आव्हाडांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
Rahul Gandhi In Manipur : राहुल गांधी मणिपूर दौऱ्यावर; महिला, तरुणांकडून रस्त्याच्या दुतर्फा रांगा लावून स्वागत
राहुल गांधी मणिपूर दौऱ्यावर; महिला, तरुणांकडून रस्त्याच्या दुतर्फा रांगा लावून स्वागत
Pune Crime : प्रियकराचा नवरा आणि मुलांना सोडून माझ्याकडे ये म्हणत तगादा; प्रेयसीने मित्राच्या मदतीने प्रियकराला दगडाने ठेचले
प्रियकराचा नवरा आणि मुलांना सोडून माझ्याकडे ये म्हणत तगादा; प्रेयसीने मित्राच्या मदतीने प्रियकराला दगडाने ठेचले
Vijay Wadettiwar : इंद्रजित सावंतांचा वाघनखांबाबत खळबळजनक दावा, विजय वडेट्टीवारांची सरकारवर आगपाखड; म्हणाले...
इंद्रजित सावंतांचा वाघनखांबाबत खळबळजनक दावा, विजय वडेट्टीवारांची सरकारवर आगपाखड; म्हणाले...
Embed widget