एक्स्प्लोर
सावधान! आज विदर्भासह कोकणात धो धो पाऊस बरसणार
राज्यातील वातावरणात सातत्यानं बदल (Climate change) होत असल्याचं चित्र दिसत आहे.
Yellow alert for rain in Maharashtra
1/10

राज्यातील वातावरणात सातत्यानं बदल (Climate change) होत असल्याचं चित्र दिसत आहे. कारण, कधी ढगाळ वातावरण (Weather) होत आहे, तर कधी जोरदार पाऊस हजेरी लावत आहे.
2/10

काही भागात जोरदार पावसामुळं नदी नावे दुथडी भरुन वाहत आहेत.
Published at : 04 Jul 2024 06:06 PM (IST)
आणखी पाहा






















