एक्स्प्लोर
Ashadhi Wari PHOTO : लावणी कलाकारांकडून चौफुल्यावर वारकऱ्यांची अनोखी सेवा
Ashadhi Wari 2022 Ashadhi Ekadashi
1/10

Ashadhi Wari PHOTO : लावणी कलाकारांकडून चौफुल्यावर वारकऱ्यांची अनोखी सेवा
2/10

आज संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळा यवतवरुन प्रस्थान ठेवेल.
3/10

वरवंडमध्ये तुकाराम महाराजांच्या पालखीचा मुक्काम असणार आहे.
4/10

केडगाव चौफुलावर कलावंतांकडून पालखीचं स्वागत करण्यात आलं.
5/10

यावेळी संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांची वाखरी येथील न्यू अंबिका कला केंद्राच्या माध्यमातून अनोखी सेवा करण्यात आली
6/10

गेल्या 30 वर्षांपासून हा अनोखा सोहळा वाखरीत आयोजित केला जातोय.
7/10

या ठिकाणी आलेल्या वारकऱ्यांना अन्नदानासह मनोरंजनात्मक कार्यक्रमाची मेजवानी दिली जाते.
8/10

या कला केंद्रातील नर्तिकांकडून लावणीसह अभंगावरील नृत्यांचं सादरीकरण करुन मनोरंजन केलं
9/10

सोबत लावणी कलाकारांनी वारकऱ्यांना भोजनाची देखील व्यवस्था केली होती.
10/10

दरवर्षी या तमाशा कलावंत महिला आपल्या अनोख्या पद्धतींना मनोभावे या पालखी सोहळ्याचे स्वागत करतात.
Published at : 26 Jun 2022 11:58 AM (IST)
आणखी पाहा






















