एक्स्प्लोर
India: एक ऑगस्टपासून होणार 'हे' आर्थिक बदल; तुमच्या 'खिशा'वर कसा होणार परिणाम? पाहा...
Rules Change from August: आजपासून अनेक आर्थिक बाबींमध्ये बदल होणार आहेत. काही बदलांमुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळणार आहे, तर काही बदलांमुळे खिशावर अतिरिक्त भार पडू शकतो. पाहूया...
Rules Changes from August
1/5

ऑगस्टच्या पहिल्याच दिवशी आनंदाची बातमी आहे, कारण ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीलाच व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या दरात बदल झाले आहेत. व्यावसायिक LPG सिलेंडर 100 रुपयांनी स्वस्त झाला आहे.
2/5

31 जुलै 2023 ही इन्कम टॅक्स रिटर्न दाखल करण्याची शेवटची तारीख होती, त्यामुळे या तारखेपर्यंत ज्यांनी इन्कम टॅक्स रिटर्न भरला नसेल, त्यांना आता रिटर्न भरायचा असल्यास दंडाची रक्कम भरावी लागेल. यात एक ते पाच हजारांपर्यंत दंड आकारला जाऊ शकतो.
Published at : 01 Aug 2023 10:08 AM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
मुंबई
महाराष्ट्र
निवडणूक























