एक्स्प्लोर

Suryakumar Yadav Ind Vs NZ Final: 'मी त्याला लहानपणापासून पाहतोय, आजच्या सामन्यात अभिषेक अन् सूर्या...', भारत-न्यूझीलंड फायनलपूर्वी सूर्यकुमार यादवच्या प्रशिक्षकांचं महत्त्वाचं भाकीत

Ind Vs NZ ICC T20 World Cup Final 2026: भारत आणि न्यूझीलंड यांच्यात आज संध्याकाळी 7 वाजता अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी (Narendra Modi) मैदानात विश्वचषकाचा अंतिम सामना रंगणार आहे.

Suryakumar Yadav Ind Vs NZ ICC T20 World Cup Final 2026: सूर्यकुमार यादव हा दबावाखाली राहून खेळणाऱ्यांपैकी नाही. तो न्यूझीलंडविरुद्धच्या आजच्या अंतिम सामन्यात मोठी खेळी करेल, असा विश्वास सूर्यकुमार यादवचे (Suryakumar Yadav) बालपणीचे प्रशिक्षक अशोक अस्वलकर यांनी व्यक्त केला आहे. दक्षिण आफ्रिकेच्या सामन्यात जेव्हा आम्हाला आत्मविश्वास होता, तेव्हा सूर्याचा दबाव आधीच निघून गेला होता. मी फक्त त्याला बोललो होतो, की फक्त शांत राहा. आजच्या सामन्यात त्याने संघाच्या गोलंदाजीत बदल करायला हवेत, असे मत अशोक अस्वलकर यांनी व्यक्त केले. ते रविवारी 'एबीपी माझा'शी बोलत होते. (Ind Vs NZ ICC T20 World Cup Final 2026)

मी लहानपणापासून सूर्याला पाहिले आहे. तो मोठ्या परिस्थितीत सर्वात जास्त उत्कृष्ट कामगिरी करतो. तो आज कर्णधाराची खेळी खेळेल आणि सर्वांना सांभाळेल. सूर्याने आधी धावा काढल्या नाहीत, परंतु न्यूझीलंड मालिकेतील त्याची कामगिरी पहा. त्याचे निकाल आज दिसतील. तेव्हा सूर्याच्या कामगिरीचा परिणाम दिसेल. आज, मला संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा या दोघांकडूनही आशा आहे. दोघेही काहीतरी मोठे करतील. स्टेडियमबद्दलच्या चर्चेचा खेळाडूंवर परिणाम होत नाही, परंतु त्यांनी ही द्विधा मनःस्थिती मोडण्यासाठी अधिक प्रयत्न केले, असे अशोक अस्वलकर यांनी म्हटले.

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात रविवारी टी 20 विश्वषचक स्पर्धेचा अंतिम सामना रंगणार आहे. आज संध्याकाळी 7 वाजता अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी (Narendra Modi) मैदानात या सामन्याला सुरुवात होईल. मात्र, हे मैदान टीम इंडियासाठी काहीसे अनलकी असल्याची चर्चा सर्वत्र रंगली आहे. त्यामुळे भारतीय क्रिकेट चाहत्यांच्या मनात आजच्या सामन्याविषयी धाकधूक आहे. परंतु, मोठ्या सामन्यांमध्ये नरेंद्र मोदी स्टेडियम वरील पराभवाची मालिका आज भारत खंडित करेल, असा विश्वास नागपूरमधील क्रिकेट चाहत्यांनी व्यक्त केला आहे. न्यूझीलंडविरोधात आजच्या बिग फायनलमध्ये भारताचा विजय होईल असा विश्वास टीम इंडियाच्या चाहत्यांना आहे. मोठ्या सामन्यांमध्ये नरेंद्र मोदी स्टेडियमवरील पराभवाचा पॅटर्न आज भारत मोडून काढेल आणि न्युझीलंडवर टीम इंडिया भारी पडेल, असा विश्वास नागपूरकर क्रिकेटच्या चाहत्यांनी व्यक्त केला आहे. अभिषेक शर्माचा वाईट फॉर्म चिंतेचा विषय असला, तरी संजू सॅमसन ती उणीव भक्कमपणे भरून काढत आहे. गोलंदाजीमध्ये इंग्लंडविरोधातील सेमी फायन मध्ये काहीशी अडचण झाली असली, तरी जसप्रीत बुमराहचा अनुभव किवीजला भारी पडेल, असा क्रिकेटप्रेमींना वाटत आहे.  दरम्यान नेहमीच भारतासाठी चिंतेचा विषय असलेला क्षेत्ररक्षण सध्या चांगल्यारीतीने होत असल्यामुळे फलंदाजी गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण तिन्हीबाबतीत भारत न्यूझीलंडपेक्षा सरस ठरेल असा नागूपरमधील क्रिकेट चाहत्यांचा विश्वास आहे.

आणखी वाचा

भारत Vs न्यूझीलंड फायनलपूर्वी सर्वात मोठी अपडेट, वरुण चक्रवर्ती प्लेईंग इलेव्हनमधून बाहेर? प्रॅक्टिस सेशनमध्ये नेमकं काय घडलं?

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Tanvi Kolte : बिग बॉस मराठीने माझं नाव मोठं केलं, आता 'तन्वी कोलते ब्रँड' बनून जात आहे; विजयानंतर तन्वीची पहिली प्रतिक्रिया
बिग बॉस मराठीने माझं नाव मोठं केलं, आता 'तन्वी कोलते ब्रँड' बनून जात आहे; विजयानंतर तन्वीची पहिली प्रतिक्रिया
Tanvi Kolte : कोण आहे तन्वी कोलते? बोल्ड आणि कॉन्फिडंट... Bigg Boss महाट्रॉफी जिंकण्यापर्यंतचा प्रवास कसा होता? 
कोण आहे तन्वी कोलते? बोल्ड आणि कॉन्फिडंट... Bigg Boss महाट्रॉफी जिंकण्यापर्यंतचा प्रवास कसा होता? 
Raja Shivaji : ‘राजा शिवाजी’ची बिग बॉस मराठी फिनालेत भव्य झलक; रितेश देशमुखसह स्टारकास्टची दमदार उपस्थिती
‘राजा शिवाजी’ची बिग बॉस मराठी फिनालेत भव्य झलक; रितेश देशमुखसह स्टारकास्टची दमदार उपस्थिती
'अब नहीं आऊंगा दोस्त' गॅस सिलेंडर मिळेना, वस्त्रोद्योग थांबला, गुजरातमधून लाखो यूपी बिहारी कामगारांची दैना, भीषण गर्मीत सुरत रेल्वे स्टेशनवर हजारोंचा जमाव; पोटाला चिमटा काढत आतापर्यंत 3 लाखांवर घरी परतले

व्हिडीओ

Ralegaon Special Report : खरात,टीसीएस,परतवाड्यानंतर आता राळेगाव! यवतमाळमध्ये आदिवासी मुलींची तस्करी
Narishakti Bill Special Report :पंतप्रधानांविरुद्ध आचारसंहिता भंगाची तक्रार,मोदी सरकारवर जोरदार टीका
Special Report Mumbai Local : मुंबईमध्ये आता अंडरग्राऊंड लोकल सुरु होणार?
Shyam Manav Akola : अशोक खरात प्रकरण सरकारचंच पाप, श्याम मानव यांची प्रतिक्रिया
Vijay Wadettiwar PC : नवनीत राणा जातीय विष पेरण्यासाठी पोसलेली आणि पाणी घालून जिवंत ठेवणारी विषवल्ली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tanvi Kolte : बिग बॉस मराठीने माझं नाव मोठं केलं, आता 'तन्वी कोलते ब्रँड' बनून जात आहे; विजयानंतर तन्वीची पहिली प्रतिक्रिया
बिग बॉस मराठीने माझं नाव मोठं केलं, आता 'तन्वी कोलते ब्रँड' बनून जात आहे; विजयानंतर तन्वीची पहिली प्रतिक्रिया
Tanvi Kolte : कोण आहे तन्वी कोलते? बोल्ड आणि कॉन्फिडंट... Bigg Boss महाट्रॉफी जिंकण्यापर्यंतचा प्रवास कसा होता? 
कोण आहे तन्वी कोलते? बोल्ड आणि कॉन्फिडंट... Bigg Boss महाट्रॉफी जिंकण्यापर्यंतचा प्रवास कसा होता? 
Raja Shivaji : ‘राजा शिवाजी’ची बिग बॉस मराठी फिनालेत भव्य झलक; रितेश देशमुखसह स्टारकास्टची दमदार उपस्थिती
‘राजा शिवाजी’ची बिग बॉस मराठी फिनालेत भव्य झलक; रितेश देशमुखसह स्टारकास्टची दमदार उपस्थिती
'अब नहीं आऊंगा दोस्त' गॅस सिलेंडर मिळेना, वस्त्रोद्योग थांबला, गुजरातमधून लाखो यूपी बिहारी कामगारांची दैना, भीषण गर्मीत सुरत रेल्वे स्टेशनवर हजारोंचा जमाव; पोटाला चिमटा काढत आतापर्यंत 3 लाखांवर घरी परतले
'अब नहीं आऊंगा दोस्त' गॅस सिलेंडर मिळेना, वस्त्रोद्योग थांबला, गुजरातमधून लाखो यूपी बिहारी कामगारांची दैना, भीषण गर्मीत सुरत रेल्वे स्टेशनवर हजारोंचा जमाव; पोटाला चिमटा काढत आतापर्यंत 3 लाखांवर घरी परतले
Weather Update: भारतात भीषण उष्णतेची लाट; अनेक राज्यांमध्ये तापमान 45 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचलं, विदर्भ, मध्य प्रदेशात कहर, पुढील तीन दिवस पावसाचा सुद्धा इशारा
भारतात भीषण उष्णतेची लाट; अनेक राज्यांमध्ये तापमान 45 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचलं, विदर्भ, मध्य प्रदेशात कहर, पुढील तीन दिवस पावसाचा सुद्धा इशारा
साताऱ्यात पाळीव जनावरांसाठी राज्यातील पहिलं ब्युटी पार्लर, थेट शॉवर आणि स्वच्छतेची सोय
साताऱ्यात पाळीव जनावरांसाठी राज्यातील पहिलं ब्युटी पार्लर, थेट शॉवर आणि स्वच्छतेची सोय
Video: मृतदेहासोबत चक्क '8888' नंबरची आलिशान कार सुद्धा दफन! भलत्याच अखेरच्या निरोपाने एकच खळबळ; वाद वाढल्यानंतर प्रशासनाने गंभीर दखल घेताच आता भेदरलेल्या कुटुंबीयांनी..
Video: मृतदेहासोबत चक्क '8888' नंबरची आलिशान कार सुद्धा दफन! भलत्याच अखेरच्या निरोपाने एकच खळबळ; वाद वाढल्यानंतर प्रशासनाने गंभीर दखल घेताच आता भेदरलेल्या कुटुंबीयांनी..
Sharad Ponkshe : मराठा साम्राज्य अटकेपार नेणाऱ्या बाजीराव पेशव्यांवर साधी एक सिरीयल येत नाही, फक्त मस्तानी... शरद पोंक्षेंच्या मनातली खंत
मराठा साम्राज्य अटकेपार नेणाऱ्या बाजीराव पेशव्यांवर साधी एक सिरीयल येत नाही, फक्त मस्तानी... शरद पोंक्षेंच्या मनातली खंत
Embed widget