एक्स्प्लोर

Makeup Side Effects : सुंदर दिसण्यासाठी करायला गेली मेकअप, पण घडलं भलतंच; थेट रुग्णालयात भरती करण्याची वेळ, लग्नही मोडलं

Bride's Face Swollen After Makeup : आपल्या लग्नात आपण सुंदर दिसावं अशी प्रत्येक नवरा आणि नवरीची इच्छा असते. यासाठी तरुण-तरुणी मेकअपसाठी (Makeup) हजारो रुपयेही खर्च करतात. (PC : istockphoto )

Makeup Side Effects Karnataka News

1/11
ब्रायडल मेकअपसाठी (Bridal Makeup) ब्युटी पार्लर आणि ब्युटीशियन हजारो रुपये घेतात. तरुणींची मेकअपच्या बाबतीत खास अपेक्षा असतात. हीच अपेक्षा एका तरुणीला महागात पडली आहे.   ( Image Source : istockphoto )

2/11
एका तरुणीला लग्नासाठी मेकअप करणं चांगलंच महागात पडलं आहे. मेकअपमुळे तरुणीची तब्येत एवढी बिघडली की, तिला थेट रुग्णालयात दाखल करावं लागलं.  ( Image Source : istockphoto )

3/11
IANS च्या रिपोर्टनुसार, कर्नाटकातील एका तरुणीला मेकअप केल्यामुळे थेट रुग्णालय गाठावं लागलं आहे.  ( Image Source : istockphoto )

4/11
मेकअप केल्यानंतर मुलीचा चेहरा इतका बिघडला की तिला अतिदक्षता विभागात (ICU) दाखल करावं लागलं. इतकंच नाही तर यामुळे तिचं लग्नही पुढे ढकलण्यात आलं.   ( Image Source : istockphoto )

5/11
हे प्रकरण समोर आल्यानंतर तरुणीचा मेकअप करणाऱ्या ब्युटीशियनला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं आहे.   ( Image Source : istockphoto )

6/11
विशेष बाब म्हणजे ज्या ब्युटी पार्लरमधून पीडित तरुणीने मेकअप करुन घेतला ते हर्बल ब्युटी पार्लर होतं.  ( Image Source : istockphoto )

7/11
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी कर्नाटकातील जाजूर गावची रहिवासी आहे. पीडितेने 10 दिवसांपूर्वी शहरातील गंगाश्री हर्बल ब्युटी पार्लर अँड स्पामध्ये मेकअप ट्रीटमेंट करुन घेतली होती.   ( Image Source : istockphoto )

8/11
मेकअप केल्यानंतर पीडितेचा चेहरा काळा पडला आणि चेहऱ्यावर सूज आली. त्यानंतर पीडितेचा चेहरा इतका सुजला की तिला रुग्णालयात ICU मध्ये दाखल करावं लागलं. शुक्रवारी (3 मार्च) ही घटना उघडकीस आली.  ( Image Source : istockphoto )

9/11
पीडितेने सांगितलं की, तिच्या चेहऱ्यावर नवीन प्रकारचे मेकअप प्रॉडक्ट्स लावले होते. पण मेकअप ट्रीटमेंट केल्यानंतर पीडितेला अॅलर्जी झाली आणि तिचा चेहरा इतका खराब झाला की तिचे लग्न पुढे ढकलण्यात आलं.  ( Image Source : istockphoto )

10/11
दरम्यान, इंडिया टुडेच्या बातमीनुसार, या घटनेनंतर वर पक्षाने हे लग्न मोडलं आहे. मीडिया रिपोर्टनुसार, नवरीला सुंदर दिसण्यासाठी काहीतरी नवीन करुन बघायचं होतं. यामुळे ती ब्युटी पार्लरमध्ये गेली.   ( Image Source : istockphoto )

11/11
ब्युटीशियनने नवरीच्या चेहऱ्यावर आधी फाऊंडेशन लावलं. त्यानंतर नवरीने स्टीमही घेतली. यामुळे नवरीच्या चेहऱ्यावर रिअॅक्शन झाली. तिचा चेहऱ्या भाजल्याप्रमाणे काळवंडला आणि सुजला. तिची प्रकृती फार खरा झाल्याने तिला ICU मध्ये दाखल करावं लागलं.  ( Image Source : istockphoto )

भारत फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rahul Gandhi : महाराष्ट्रात 5 वर्षात 44 लाख मतदार वाढले, मग फक्त पाच महिन्यात 39 लाख कसे आले? लोकसभा निवडणुकीनंतर इतके मतदार कसे वाढले? राहुल गांधींचा डेटा देत गंभीर आरोप
महाराष्ट्रात 5 वर्षात 44 लाख मतदार वाढले, मग फक्त पाच महिन्यात 39 लाख कसे आले? लोकसभा निवडणुकीनंतर इतके मतदार कसे वाढले? राहुल गांधींचा डेटा देत गंभीर आरोप
Rajabhau Waje : ईडी, सीबीआयचा धाक दाखवून शिंदे गटात प्रवेश? ठाकरेंचे खासदार राजाभाऊ वाजे म्हणाले, मी फाटका माणूस, माझ्याकडे आले तरी...
ईडी, सीबीआयचा धाक दाखवून शिंदे गटात प्रवेश? ठाकरेंचे खासदार राजाभाऊ वाजे म्हणाले, मी फाटका माणूस, माझ्याकडे आले तरी...
मुंबईत 200 कोटींचं ड्रग्ज जप्त, अमेरिका कनेक्शन; कुरिअर एजन्सीवर एनसीबी पोलिसांची धाड

Thackeray MP PC :ठाकरेंच्या खासदारांचं एकीचं बळ,  मात्र पत्रकार परिषदेला 11 पैकी 8 खासदार उपस्थित
Thackeray MP PC :ठाकरेंच्या खासदारांचं एकीचं बळ, मात्र पत्रकार परिषदेला 11 पैकी 8 खासदार उपस्थित
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Thackeray MP PC :ठाकरेंच्या खासदारांचं एकीचं बळ,  मात्र पत्रकार परिषदेला 11 पैकी 8 खासदार उपस्थितSanjay Shirsat : खासदारच नाही आमदार पण संपर्कात,'उबाठा'मध्ये कोणी राहू इच्छित नाहीABP Majha Marathi News Headlines 12 PM TOP Headlines 12PM 07 February 2025 दुपारी १२ च्या हेडलाईन्सKaruna Munde On Dhananjay Munde :1996 पासूनचं सगळं बाहेर काढणार! करुणा मुंडेंचा धनंजय मुंडेंना इशारा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : महाराष्ट्रात 5 वर्षात 44 लाख मतदार वाढले, मग फक्त पाच महिन्यात 39 लाख कसे आले? लोकसभा निवडणुकीनंतर इतके मतदार कसे वाढले? राहुल गांधींचा डेटा देत गंभीर आरोप
महाराष्ट्रात 5 वर्षात 44 लाख मतदार वाढले, मग फक्त पाच महिन्यात 39 लाख कसे आले? लोकसभा निवडणुकीनंतर इतके मतदार कसे वाढले? राहुल गांधींचा डेटा देत गंभीर आरोप
Rajabhau Waje : ईडी, सीबीआयचा धाक दाखवून शिंदे गटात प्रवेश? ठाकरेंचे खासदार राजाभाऊ वाजे म्हणाले, मी फाटका माणूस, माझ्याकडे आले तरी...
ईडी, सीबीआयचा धाक दाखवून शिंदे गटात प्रवेश? ठाकरेंचे खासदार राजाभाऊ वाजे म्हणाले, मी फाटका माणूस, माझ्याकडे आले तरी...
मुंबईत 200 कोटींचं ड्रग्ज जप्त, अमेरिका कनेक्शन; कुरिअर एजन्सीवर एनसीबी पोलिसांची धाड
मुंबईत 200 कोटींचं ड्रग्ज जप्त, अमेरिका कनेक्शन; कुरिअर एजन्सीवर एनसीबी पोलिसांची धाड
Thackeray MP PC :ठाकरेंच्या खासदारांचं एकीचं बळ,  मात्र पत्रकार परिषदेला 11 पैकी 8 खासदार उपस्थित
Thackeray MP PC :ठाकरेंच्या खासदारांचं एकीचं बळ, मात्र पत्रकार परिषदेला 11 पैकी 8 खासदार उपस्थित
RBI Repo Rate : आरबीआयनं रेपो रेट घटवला, गृहकर्जाचा हप्ता कमी होणार, 25, 50 लाखांचं कर्ज असल्यास किती फायदा?
रेपो रेट घटला, गृहकर्जाचा हप्ता कमी होणार, 25, 50 लाखांचं कर्ज असल्यास किती पैसे वाचणार?
मोठी बातमी :  चाचणीवेळी नव्या लिफ्टचा रोप तुटला, एकाचा जागीच मृत्यू, एक जण गंभीर!

मोठी बातमी : काँग्रेसच्या माजी आमदाराला छत्रपती संभाजीनगरात अटक, पोलिसांनी शोधून बेड्या ठोकल्या!

कोलंबियाच्या राष्ट्राध्यक्षांनी ट्रम्पना भीक न घालता स्वत: विमान पाठवत नागरिकांना परत आणले, भारतीय मात्र हातपायात साखळदंड घालून कैद्यासारखे मायदेशात, 'स्वदेश रिटर्न'ची भयावह कहाणी

Embed widget