एक्स्प्लोर
अनियंत्रित कार थेट दुभाजकाला धडकली; कारचा चुरडा, मागून येणाऱ्या गाडीच्या कॅमेऱ्यात थरार कैद
Maharashtra Chandrapur Accident News: अनियंत्रित कार थेट दुभाजकाला धडकली अन् कारचा चुरडा झाला. व्हिडीओ मागून येणाऱ्या गाडीच्या कॅमेऱ्यात कैद झालाय.
Chandrapur Accident News
1/8

चंद्रपुरात अनियंत्रित कारने दुभाजकाला धडक दिली आहे.
2/8

भीषण अपघात मागून येणाऱ्या कारच्या कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
3/8

चंद्रपूरच्या वरोर नाका येथे एका अनियंत्रित कारची दुभाजकाला धडक दिली आहे.
4/8

काल (शुक्रवारी) दुपारी वरोरा नाका चौकातील बाळासाहेब ठाकरे उड्डाणपुलाच्या खांबाला कारने जाऊन धडक दिली.
5/8

कारची धडक इतकी जबर होती की, दुभाजकाचा काही भाग खचून रस्त्यावरच कोसळला.
6/8

अपघातात नागपूरमधील रहिवाशी वाहनचालक नकुल दुबे गंभीर जखमी झाला आहे.
7/8

अपघातग्रस्त झालेल्या या कारच्या मागून येत असलेल्या एका दुसऱ्या कारच्या फ्रंट कॅमेऱ्यात भीषण अपघात कैद झाला आहे.
8/8

अपघाताचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Published at : 04 Mar 2023 11:39 AM (IST)
View More
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
सोलापूर
महाराष्ट्र
Blog


















