एक्स्प्लोर
Tadoba National Park : माया, रोमा, लारा अन् बलराम... ताडोबातील वाघांची झलक सबसे अलग
Tadoba Andhari Tiger Reserve : ताडोबा राष्ट्रीय उद्यान हे वाघांसाठी प्रसिद्ध असून वाघाची एक झलक पाहण्यासाठी देश-विदेशातील पर्यटक या ठिकाणी येतात.
Tadoba Andhari Tiger Reserve
1/9

ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प हे भारतातील सर्वांनाच भूरळ घालणारं व्याघ्र प्रकल्प आहे. (Photo Credit- Mahesh Khore ACF TATR)
2/9

ताडोबातील वाघांमुळे देशातीलच नव्हे तर परदेशातील पर्यटकही येतात. (Photo Credit- Mahesh Khore ACF TATR)
Published at : 11 Jul 2023 08:22 PM (IST)
आणखी पाहा























