एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
Beed : पंकजा मुंडे यांच्या हस्ते गोपीनाथ गडावर घटस्थापनेची विधीवत पूजा, पाहा फोटो
Navratri 2022 : शक्ती आणि भक्तीचे प्रतीक असलेल्या आदिशक्तीच्या शारदीय नवरात्रोत्सवाला आजपासून सुरुवात झाली.
![Navratri 2022 : शक्ती आणि भक्तीचे प्रतीक असलेल्या आदिशक्तीच्या शारदीय नवरात्रोत्सवाला आजपासून सुरुवात झाली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/26/553c17a8b5c5b151369d362689cfd781166420703965189_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Feature Photo
1/10
![भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे आणि खासदार डॉ.प्रितम मुंडे यांनी आज नवरात्रोत्सवाच्या पहिल्याच दिवशी शहरातील प्रसिद्ध अशा काळरात्री मंदिरात जाऊन देवीचे दर्शन घेतले.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/26/9d8136de6bd1ca308297ca437e813c85c97cc.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे आणि खासदार डॉ.प्रितम मुंडे यांनी आज नवरात्रोत्सवाच्या पहिल्याच दिवशी शहरातील प्रसिद्ध अशा काळरात्री मंदिरात जाऊन देवीचे दर्शन घेतले.
2/10
![त्या अगोदर सकाळी गोपीनाथ गडावरील देवीच्या मंदिरात त्यांच्या हस्ते विधीवत पूजेने घटस्थापना करण्यात आली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/26/29654478ea6a011aa42fdcb8374381764e5d8.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
त्या अगोदर सकाळी गोपीनाथ गडावरील देवीच्या मंदिरात त्यांच्या हस्ते विधीवत पूजेने घटस्थापना करण्यात आली.
3/10
![राज्यातील सर्व सामान्य जनता, शेतकरी यांच्या सुख-समृध्दीसाठी त्यांनी देवीकडे प्रार्थना केली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/26/dcd4bdd8e1b34446ed7ce447d1f3d01a0ded9.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
राज्यातील सर्व सामान्य जनता, शेतकरी यांच्या सुख-समृध्दीसाठी त्यांनी देवीकडे प्रार्थना केली.
4/10
![शारदीय नवरात्रोत्सवास आजपासून सर्वत्र मोठया उत्साहात सुरवात झाली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/26/4db6c89a392eb24753e8bead4b3d67b2e6768.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
शारदीय नवरात्रोत्सवास आजपासून सर्वत्र मोठया उत्साहात सुरवात झाली.
5/10
![परळीतही ठिकठिकाणी देवीची प्रतिष्ठापना करण्यात आली. पंकजा मुंडे आणि खासदार डॉ.प्रितम मुंडे यांनी सकाळी गोपीनाथ गडावर असलेल्या देवीच्या मंदिरात विधीवत पूजा करून घटस्थापना केली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/26/f42862fb7863359c13363cd9e64e469085181.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
परळीतही ठिकठिकाणी देवीची प्रतिष्ठापना करण्यात आली. पंकजा मुंडे आणि खासदार डॉ.प्रितम मुंडे यांनी सकाळी गोपीनाथ गडावर असलेल्या देवीच्या मंदिरात विधीवत पूजा करून घटस्थापना केली.
6/10
![माहुरची रेणुकामाता, कोल्हापूरची अंबाबाई आणि तुळजापूरची भवानी आई अशा तीनही देवींच्या सुंदर व सुबक मुर्त्या याठिकाणी मंदिरात स्थापित करण्यात आलेल्या आहेत](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/26/ac0b27c1d5dc6adf8819f3320dcf25c351c9e.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
माहुरची रेणुकामाता, कोल्हापूरची अंबाबाई आणि तुळजापूरची भवानी आई अशा तीनही देवींच्या सुंदर व सुबक मुर्त्या याठिकाणी मंदिरात स्थापित करण्यात आलेल्या आहेत
7/10
![घटस्थापनेनंतर परळी शहरातील प्रसिद्ध असलेल्या काळरात्री देवीच्या मंदिरात जाऊन त्यांनी देवीचे दर्शन घेतले व मंदिर परिसराची पाहणी केली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/26/115b12983559a1d8251830c8c1d11af770b3f.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
घटस्थापनेनंतर परळी शहरातील प्रसिद्ध असलेल्या काळरात्री देवीच्या मंदिरात जाऊन त्यांनी देवीचे दर्शन घेतले व मंदिर परिसराची पाहणी केली.
8/10
![शक्ती आणि भक्तीचे प्रतीक असलेल्या आदिशक्तीच्या शारदीय नवरात्रोत्सवाला आजपासून सुरुवात झाली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/26/57cc1782ac25fa7febb4373831b79c2596972.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
शक्ती आणि भक्तीचे प्रतीक असलेल्या आदिशक्तीच्या शारदीय नवरात्रोत्सवाला आजपासून सुरुवात झाली.
9/10
![कोरोनाच्या दोन वर्षांनंतर निर्बंधमुक्त वातावरणात साजरा होत असलेल्या नवरात्रोत्सवाने राज्यासह देशभरात चैतन्याचे वातावरण आहे...](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/26/6885d4999dc48e53ee6daf559876e84b68ea7.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
कोरोनाच्या दोन वर्षांनंतर निर्बंधमुक्त वातावरणात साजरा होत असलेल्या नवरात्रोत्सवाने राज्यासह देशभरात चैतन्याचे वातावरण आहे...
10/10
![नवरात्रोत्सवानिमित्त राज्यातील शक्तीपीठं गजबजलीत... साडेतीन शक्तीपीठं असलेल्या देवस्थानांमध्ये नवरात्रोत्सवाचा उत्साह पाहायला मिळतोय.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/26/b05aba8a17c3095a51e3f27da68ef3ff82962.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
नवरात्रोत्सवानिमित्त राज्यातील शक्तीपीठं गजबजलीत... साडेतीन शक्तीपीठं असलेल्या देवस्थानांमध्ये नवरात्रोत्सवाचा उत्साह पाहायला मिळतोय.
Published at : 26 Sep 2022 09:14 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
क्रीडा
महाराष्ट्र
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![सिद्धेश ताकवले](https://cdn.abplive.com/imagebank/editor.png)
सिद्धेश ताकवलेप्रतिनिधी
Opinion