एक्स्प्लोर
Rohit Pawar : मनुबाई जवळा या बीड जिल्ह्यातील शेवटच्या गावात युवा संघर्ष यात्रेचा दुपारचा ब्रेक, रोहित पवार आणि सहकाऱ्यांनी मंदिरातच केला आराम
Rohit Pawar Sangharsh Yatra Beed : रोहित पवारांच्या बीडमधील संघर्ष यात्रेला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं दिसून येतंय.
Rohit Pawar Sangharsh Yatra Beed
1/8

राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांची संघर्ष यात्रा बीड जिल्ह्यातल्या माजलगाव तालुक्यात दाखल झाली.
2/8

मनुबाई जवळा या बीड जिल्ह्यातील शेवटच्या गावात युवा संघर्ष यात्रेचे ढोल ताशांच्या गजरात जोरदार स्वागत करण्यात आले.
3/8

मनुबाई जवळा गावात युवा संघर्ष यात्रा गेली असता तेथे मारुती मंदिर दर्शन घेतले आणि गावातील नागरिकांच्या बरोबर संवाद साधला.
4/8

यावेळी आमदार संदीप शिरसागर तसेच रोहित आर आर पाटील, बबनदादा गीते, सुशिलाताई मोराळे यांच्यासोबत ग्रामस्थ, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
5/8

त्यानंतर दमलेल्या रोहित पवारांनी दुपारी ब्रेक घेतला आणि मंदिरातच आराम केला.
6/8

रोहित पवार आणि त्यांचे साथीदार मंदिरात आराम करतानाचे फोटो व्हायरल होत आहेत.
7/8

तीन दिवसापासून रोहित पवार यांची युवा संघर्ष यात्रा बीड जिल्ह्यात असून या यात्रेला तरुणांचा आणि शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळताना पाहायला मिळतोय.
8/8

दुसरीकडे आमदार संदीप क्षीरसागर यांनी या यात्रेमध्ये सहभागी होऊन केलेला डान्स देखील आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Published at : 22 Nov 2023 05:39 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
व्यापार-उद्योग
मुंबई
मुंबई


















