एक्स्प्लोर
PHOTO : मराठा आरक्षणासाठी वकिलांकडून बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी राज्यभरात आंदोलन सुरु असून, बीड जिल्ह्यात देखील वेगवेगळ्या संघटनांनी आंदोलन करत मराठा आरक्षणाच्या मागणीला पाठींबा दिला आहे.
Protest by advocates for Maratha reservation
1/9

मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बीड जिल्हा वकील संघाच्या वतीने साखळी आंदोलन सुरू करण्यात आले आहे.
2/9

जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला बीडमधील वकिलांनी पाठिंबा दिला असून, तत्काळ आरक्षण देण्याची मागणी केली आहे.
Published at : 27 Oct 2023 01:52 PM (IST)
आणखी पाहा























